नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोचे अतिक्रमण पथक पनवेल तालुक्यातील चिंचपाडा गावातील शिल्लक राहिलेल्या चार घरांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी आले होते. मात्र चिंचपाडा प्रकल्पग्रस्तांनी आधी घरांचा मोबदला द्या आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अशी मागणी करीत अतिक्रमण पथकाला विरोध केला. यावेळी सिडकोच्या अतिक्रमण पथकाला विरोध करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी जमलेल्या महिलांसह लहान मुलांवर अमानुष हल्ला करून नंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
आधी मोबदला द्या; मगच घरांवर कारवाई करा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा आक्रमक पवित्रा - नवी मुंबई विमानतळ बाधित आक्रमक
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोचे अतिक्रमण पथक पनवेल तालुक्यातील चिंचपाडा गावातील शिल्लक राहिलेल्या चार घरांवर कारवाई करण्यासाठी गुरुवारी आले होते. मात्र चिंचपाडा प्रकल्पग्रस्तांनी आधी घरांचा मोबदला द्या आणि आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अशी मागणी करीत अतिक्रमण पथकाला विरोध केला.
![आधी मोबदला द्या; मगच घरांवर कारवाई करा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा आक्रमक पवित्रा Navi Mumbai International Airport victim aggressive](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11168236-6-11168236-1616755374928.jpg?imwidth=3840)