ETV Bharat / state

मेगा ब्लॉकनंतरही डोंबिवली रेल्वे स्थानकात गर्दी, प्रवाशांचे हाल - डोंबिवली रेल्वे स्थानक

रेल्वेने विशेष मेगा ब्लॉक जाहीर करून सुद्धा डोंबिवलीकरांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली. विशेष मेगा ब्लॉक हा ९.४५ ते १.४५ असे असताना सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांची, तर ९.०६ मिनिटांच्या लोकल रद्द करण्यात आल्या. यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २, ३ आणि ५ वर मोठी गर्दी झाली होती.

center railway mega block
मेगा ब्लॉकनंतरही डोंबिवली रेल्वे स्थानकात गर्दी
author img

By

Published : Dec 25, 2019, 1:16 PM IST

ठाणे - मध्य रेल्वेने आज विशेष ब्लॉक जाहीर केला. त्यासाठी ठाकुर्ली येथील नवीन पादचारी पुलाच्या कामामुळे ठाणे ते डोंबिवली दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक 5 तास बंद ठेवण्यात येणार होती. मात्र, ब्लॉक असतानादेखील डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. तसेच काही लोकल रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

मेगा ब्लॉकनंतरही डोंबिवली रेल्वे स्थानकात गर्दी

रेल्वेने विशेष मेगा ब्लॉक जाहीर करून सुद्धा डोंबिवलीकरांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली. विशेष मेगा ब्लॉक हा ९.४५ ते १.४५ असा असताना सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांची, तर ९.०६ मिनिटांच्या लोकल रद्द करण्यात आल्या. यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २, ३ आणि ५ वर मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, ठाणे ते सीएसएमटी आणि डोंबिवली कर्जत-कसारा दरम्यान गाड्या धावणार आहेत. मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे ठाणे स्थानकात नेहमीपेक्षा कमी गर्दी पाहायला मिळाली. तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या आज दिसलीच नाही.

Intro:मध्य रेल्वेच्या आज विशेष ब्लॉक प्रवश्यंचे हालBody:मध्य रेल्वेने 25 डिसेंम्बर म्हणजे आज विशेष ब्लॉक जाहीर केला होता... ठाकुर्ली येथील नवीन पादचारी पुलाच्या कामा मुळे ठाणे ते डोंबिवली दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक 5 तास बंद ठेवण्यात येणार होती यामुळे नेहमी ठाणे स्थानकात नेहमी पेक्षा गर्दी कमी पाहायला मिळाली... ठाणे ते cst दरम्यान आणि डोंबिवली कर्जत - कसारा दरम्यान गाड्या धावणार असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या आज दिसलीच नाही.
या उलट डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.रेल्वेने विशेष
मेगा ब्लाॅक जाहीर करुन सुद्धा डोंबिवलीकरांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केलीये. तर विशेष मेगा ब्लाॅक हा ९.४५ ते १.४५ असा असताना सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांची तर ९.०६ मिनिटांच्या लोकल रद्द करण्यात आल्या यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लेट फार्म नंबर २, ३ आणि ५ वर मोठी गर्दी झाली यांबाबत प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.