ETV Bharat / state

Thane Crime News : थर्टी फस्टला मेजवानीसाठी आणलेल्या बकऱ्या चोरीला ; मटन विक्रेत्याच्या आनंदावर विरजन - मेजवानीसाठी आणलेल्या बकऱ्या चोरीला

३१ डिसेंबरच्या रात्री (Ocassion of 31 December feast) नववर्षानिमित्त आयोजित विविध ठिकाणच्या मेजवानींसाठी मटण विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेले १२ हुन अधिक बकऱ्या चोरीला गेल्या (12 goats stolen) आहे. ४९ हजार रुपये किंमतीच्या बकऱ्यांची चोरी झाली आहे. ही घटना ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला (goats brought by mutton seller) आहे.

Goats are stolen
बकरे चोरीला
author img

By

Published : Dec 29, 2022, 2:02 PM IST

ठाणे : एका मटण विक्रेत्याने थर्टी फस्टच्या पार्टीसाठी मटणाची मागणी वाढणार असल्याने १२ हुन अधिक बकरे दुकानात आणून ठेवले (Ocassion of 31 December feast) होते. मात्र मटण विक्रीचे दुकान बंद असताना रात्रीच्या सुमारास दुकानाची खिडकी तोडून सर्व बकरे चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथील बुधाजी चौक भागातील मटण विक्रीच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात बकरे चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (goats stolen on Ocassion of 31 December) आहे.

बकऱ्यावर डल्ला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अदनान ख्वाजा कुरेशी (२१, रा. कोनगाव, भिवंडी) असे मटण विक्रेत्याचे नाव आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षा निमित्त आयोजित विविध ठिकाणच्या मेजवानींसाठी मटण लागणार असल्याने मटण विक्रेेते अदनान यांनी १२ तगडे बकरे मानपाडा भागात असलेल्या महाराष्ट्र मटण शॉप या दुकानाच्या पाठीमागील बंदिस्त खोलीत आणून ठेवले होते. विशेष म्हणजे नवीन वर्षानिमित्त आयोजित मेजवान्यांना मटण पुरवठ्याची जबाबदारी मटण विक्रेता अदनान यांनी घेतली (12 goats stolen) होती.

खिडकीतूनच बकऱ्यांची चोरी : चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजुकडील खिडकीची लोखंडी जाळी (goats brought by mutton seller) तोडली. त्यामधून दुकानात प्रवेश केला. त्या खिडकीजवळ टेम्पो उभा करुन खिडकीतूनच सुमारे ४९ हजार रुपये किंमतीच्या बकऱ्यांची चोरी करण्यात आली आहे, असे तक्रारदार अदनान यांनी (Thane Crime News) सांगितले.

मटण विक्रेत्यासमोर प्रश्न : दोन दिवसात एवढे बकरे आणायचे कोठुन आणि पैसे कसे उभे करायचे ? असा प्रश्न मटण विक्रेत्यासमोर पडला आहे. गेल्या महिन्यापासून अनेक ग्राहकांनी या मटण विक्रेत्याकडे वर्षाखेरीस आयोजित मेजवान्यांसाठी मटणाची नोंदणी केली आहे. त्यांना आता ग्राहकांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न विक्रेत्याला पडला (goats stolen which brought by mutton seller) आहे.

चोरट्यांचा शोध सुरू : दरम्यान, मटण विक्रीच्या दुकान परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या आधारे पोलिसांनी चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी तक्रारदार अदनान कुरेशी यांनी असून आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून त्याआधारे बकरे चोरांचा शोध घेत असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात (31 December feast) आले.

नवीन वर्षात प्रवास : जर तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर उत्तराखंडमध्ये आल्यावर तुमच्या त्या सगळ्या ईच्छा पुर्ण होणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असल्याने यावेळी नवीन वर्ष आणखी मजेशीर असणार आहे. पर्वतावरील सुंदर आवाज आणि हिमवर्षाव, संगीत आणि उंच पर्वतांचा आनंद तुमचा नवीन वर्षाचा उत्सव आणखी अविस्मरणीय बनवेल. पण लक्षात ठेवा, उत्तराखंडमध्ये येण्यापूर्वी हॉटेलच्या खोल्या, वाहने आधीच बुक करा. कारण साथीच्या रोगानंतर ही पहिलीच वेळ अशी आहे की, उत्तराखंडमधील 60 टक्के हॉटेल्स एक महिना अगोदर बुक केली गेली आहेत. यावेळी तीन दिवस उत्तराखंडमधील पर्यटनस्थळे पुन्हा एकदा गजबजून जाण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.