ETV Bharat / state

डोंबिवलीच्या रेल्वे ग्राऊंडजवळ बॅगेत सापडला मृतदेह; परिसरात खळबळ - डोंबिवली क्राईम न्यूज

गुरुवारी सकाळी डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान उघड्या कचरा कुंडीत बेवारस बॅगेमध्ये मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत विष्णूनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मृतदेह असलेली बॅग ताब्यात घेतली.

बॅगेत मृतदेह सापडला
बॅगेत मृतदेह सापडला
author img

By

Published : Feb 6, 2020, 4:12 PM IST

ठाणे : डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे ग्राऊंडजवळ उघड्या कचराकुंडीत एका बॅगेमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळला. बॅगेत आढळलेला मृतदेह हा उमेश पाटील नावाच्या व्यक्तिचा आहे, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीमध्ये बॅगेत सापडला मृतदेह

गुरुवारी सकाळी डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान उघड्या कचरा कुंडीत बेवारस बॅगेमध्ये मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत विष्णूनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मृतदेह असलेली बॅग ताब्यात घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा - ठाण्यात पोलिसांचा निष्काळजीपणा; मानवंदनेआधी बंदुका 'बेवारस'

उमेश पाटील यांचा खून करून मृतदेह कचराकुंडीत टाकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Intro:kit 319Body:डोंबिवलीच्या रेल्वे ग्राऊंडलगत सापडलेल्या बॅगेत मृतदेह; परिसरात खळबळ

ठाणे : डोंबिवली - ठाकुर्ली दरम्यानच्या रेल्वे ग्राऊंडलगत उघड्या कचराकुंडीत एका बेवारस बॅगेमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील ५२ चाळ इथे रेल्वे ग्राऊंडच्या बाजूला आज सकाळच्या सुमाराला उघड्या कचराकुंडीत बेवारस बॅगेमध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेची विष्णुनगर पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करीत पोलिसांनी मृतदेह असलेली बॅग ताब्यात घेतली आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, या बेवारस बॅगेत उमेश पाटील यांचा मृतदेह असून तो कोपरी (ठाणे) या परिसरात राहणारा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Conclusion:mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.