ETV Bharat / state

शिधावाटप अधिकार्‍याच्या टेबलावर मनसैनिकांनी ओतले मीठ

महाराष्ट्र राज्यात मिठागर असतानाही चढ्या भावाने गुजरात मधून आणलेलं मीठ महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानदारांना वितरण करण्याची सक्ती राज्य सरकारकडून केली जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन
author img

By

Published : Jul 23, 2019, 11:40 AM IST

Updated : Jul 23, 2019, 2:27 PM IST

ठाणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अनोखे आंदोलन करीत उल्हासनगरच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे शहरातील अनेक रेशनिंग दुकानावर सध्या निकृष्ट दर्जाचे मीठ दिले जात असल्याच्या निषेधार्थ शिधावाटप अधिकार्‍याच्या टेबलावर मीठ ओतून आंदोलन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन

महाराष्ट्र राज्यात मिठागर असतानाही चढ्या भावाने गुजरातमधून आणलेलं मीठ महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानदारांना वितरण करण्याची सक्ती राज्य सरकारकडून केली जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या मिठामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ही या मनसैनिकांनी उपस्थित केला. तसेच नागरिकांनी वारंवार या मिठा बाबत तक्रारी करून देखील या मिठाचे वितरण शिधावाटप दुकानावर बंद न झाल्याने, आज दुपारच्या सुमारास शिधावाटप अधिकाऱ्याच्या टेबलावर मीठ ओतून जोरदार घोषणाबाजी करत, युती सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:मनसैनिकांनी शिधावाटप अधिकाऱ्याच्या टेबलावर ओतलं मीठ

ठाणे ;- उल्हासनगरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अनोखे आंदोलन करीत उल्हासनगरच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली, विशेष म्हणजे शहरातील अनेक रेशनिंग दुकानावर सध्या नित्कृष्ट दर्जाचे मीठ दिले जात असल्याच्या निषेधार्थ शिधावाटप अधिकार्‍याच्या टेबलावर मीठ ओतून आंदोलन केले,

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात मिठागर असतानाही चढ्या भावाने गुजरात मधून आणलेलं मीठ महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानदारांना वितरण करण्याची सक्ती राज्य सरकारकडून केली जात असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, या मिठामुळे नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ही या निमित्ताने मनसैनिकांनी उपस्थित केला , तसेच नागरिकांनी वारंवार या मिठा बाबत तक्रारी करून देखील या मिठाचे वितरण शिधापत्रक दुकानावर बंद न झाल्याने आज दुपारच्या सुमारास शिधावाटप अधिकारी च्या टेबलावर हे मीठ ओतून युती सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे,
( 1 bayet , 1 vis )
ftp foldar nem :- tha, Ulhasnagar mns andolan 22.7.19

Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.