ETV Bharat / state

समाजमाध्यमावर विधानसभेची प्रश्नपत्रिका व्हायरल; उत्तरे देण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये चढाओढ - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र सुज्ञ जनता आयोजित प्रथम पंचवार्षिक विधानसभा परीक्षा 2019-20 या नावाने प्रश्नपत्रिका तयार करून ती समाजमाध्यमवर व्हायरल करण्यात आली आहे.

विधानसभेची प्रश्नपत्रिका
author img

By

Published : Oct 19, 2019, 11:35 AM IST

ठाणे - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे सर्वच दिग्गज पक्षांनी आपआपले जाहीरनामे, वचननामे, संकल्पपत्रे जाहीर करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यातच समाजमाध्यमावर विधानसभेच्या निवडणुकीची अशी एक भन्नाट प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये उत्तरे देण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे.

हेही वाचा - बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीत 'लागीर झालं जी'च्या कलाकारांचा सहभाग

महाराष्ट्र सुज्ञ जनता आयोजित प्रथम पंचवार्षिक विधानसभा परीक्षा 2019-20 या नावाने प्रश्नपत्रिका तयार करून ती समाजमाध्यमवर व्हायरल करण्यात आली आहे. या प्रश्न पत्रिकेत भन्नाट असे सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले असून एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका असून रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या आणि जोड्या लावा नमूद प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर प्रश्नाची उत्तरे देणाऱ्यास व या सर्वांतून बोध घेऊन योग्य पक्षास मतदान करणाऱ्यास सुज्ञ मतदार घोषित केले जाईल, अशी टीपही नमूद करण्यात आली आहे.

Intro:kit 319Body: समाजमाध्यमावर विधानसभेची प्रश्न पत्रिका फुटली ; नेटकऱ्यांमध्ये प्रश्न वाचून उत्तरे देण्यासाठी चढाओढ

ठाणे :- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्ष कबंर कसून कामाला लागले. विशेष म्हणजे सर्वच दिग्गज पक्षांनी आपआपले जाहीरनामे, वचकनामे , संकल्पपत्रे जाहीर करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यातच आज समाजमाध्यमावर विधानसभेच्या निवडणुकीची अशी एक भन्नाट प्रश्न पत्रिका फुटल्याने नेटकऱ्यांमध्ये प्रश्न वाचून उत्तरे देण्यासाठी चढाओढ सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र सुज्ञ जनता आयोजित; प्रथम पंचवार्षिक विधानसभा परीक्षा २०१९-२० या नावाने प्रश्न पत्रिका तयार करून ती समाजमाध्यमवर व्हायरल करण्यात आली . या प्रश्न पत्रिकेत भन्नाट असे सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले असून एकूण २० गुणांची हि प्रश्न पत्रिका असून रिकाम्या जागा भरा , एका वाक्यात उत्तरे द्या, आणि जोड्या लावा नमूद केले आहे. तर प्रश्नाची उत्तरे देणाऱ्यास व या सर्वांतून बोध घेऊन योग्य पक्षास मतदान करणाऱ्यास सुज्ञ मतदार घोषित केले जाईल. अशी टीपहि नमूद करण्यात आली .
ती खालील प्रमाणे :-
प्र.१ला) योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.(६गुण)
१) शिवस्मारक व बाबासाहेबांचे स्मारक बांधू असे सांगून जनतेला यांनी फसवले. (भाजपा / शिवसेना / दोन्हीही)
२) युती सरकारच्या काळात एकूण_ शेतक-यांनी आत्महत्या केली.(१५ हजार/ १६ हजार)
३) दारूच्या बाटलीला महिलेचे नाव दिल्यास खप वाढेल असे वक्तव्य ___यांनी केले.(गिरीश महाजन / गिरीश बापट)
या सरकारने जनतेला गाजर दाखविले.(मोदी सरकार / फसनवीस सरकार / दोन्हीही)
_सरकारने शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा प्रयत्न चालू केला आहे.(मोदी सरकार / फसनवीस सरकार | दोन्हीही)सरकारने महाराष्ट्राचा कांदा निर्यातबंदी करून पाकिस्तानचा कांदा आयात केला.
(मोदी सरकार / फसनवीस सरकार / दोन्हीही)
प्र.२रा) एका वाक्यात उत्तरे लिहा.(९गुण)
१) कोणत्या पक्षाचे आमदार पाच वर्ष खिशात राजीनामे घेऊन फिरत होते ?
२) आता युतीचा कटोरा घेऊन मि कोणाच्याही दारात जाणार नाही' अशी फुसकी घोषणा देणाऱ्या
शेणाप्रमुखाचे नाव काय ?
३)'तुरीला एवढा भाव दिला तरी रडतात साले' असे शेतकऱ्यांना बोलणाऱ्या भाजप नेत्याचे नाव काय?
४) 'तुम्हाला आवडणारी मुलगी मि पळवून आणून देतो' असे सांगणाऱ्या भाजपच्या कमी उंचीच्या आमदाराचे नाव
काय?
५) खेकड्याने धरण फोडले' या जागतिक संशोधन करणाऱ्या शिवसेना नेता सावंत यांचे संपूर्ण नाव काय?
६) 'पवार साहेब माझ्या ह्रदयात आहेत' असे म्हणून पळ काढणाऱ्या (पक्षांतर करणाऱ्या) पाच पळपुट्या नेत्यांची
नावे सांगा?
७) 'भाजपमध्ये जाणाऱ्यास मतदान करू नका' म्हणून बिरोबाची शपथ घालणारा नेता कोण ?
८) बाळासाहेब ठाकरे यांचे 'बजाओ पुंगी हटाओ लुंगी' या सूचनेला लुंगी घालून मोडीत काढणाऱ्या त्याच्या नातुचे नाव
काय?
९)१५ लाख खात्यात जमा करतो म्हणून जनतेला गंडा घालणाऱ्या दोन राष्टीय नेत्यांची नावे सांगा?

Conclusion:vidhansbha
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.