ETV Bharat / state

डोंबिवली रेल्वे स्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म, दोघेही सुखरूप - baby boy

महिला रेल्वेद्वारे कामा रूग्णालयात जात असतानाच प्रवासादरम्यान तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. यानंतर डोंबिवली स्थानकावरच या महिलेने मुलाला जन्म दिला

डोंबिवली रेल्वे स्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म
author img

By

Published : Jul 3, 2019, 11:42 AM IST

ठाणे - एका २९ वर्षीय महिलेने रेल्वे स्थानकावरच बाळाला जन्म दिला आहे. ही महिला रेल्वेद्वारे कामा रूग्णालयात जात असतानाच प्रवासादरम्यान तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. यानंतर डोंबिवली स्थानकावरच या महिलेने मुलाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.

  • Maharashtra: A 29-year-old lady passenger travelling towards Cama Hospital delivered a baby boy on a platform of Dombivli railway station today. Doctor & nurse of One Rupee Clinic attended them. These clinics provide timely medical assistance to passengers at token charge of Re 1 pic.twitter.com/R5zHg04eM9

    — ANI (@ANI) July 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर आणि नर्स या महिलेची प्रसूती करण्यासाठी तत्काळ दाखल झाले. वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत अनेक प्रवाशांची मदत केली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.