ETV Bharat / state

Vegetables Rates Today : गृहीणींच्या डोक्याचा ताप वाढला ; एपीएमसी मार्केटमध्ये वाढले 'या' भाज्यांचे दर

author img

By

Published : Nov 3, 2022, 7:14 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुड्यांप्रमाणे मेथी व मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे (वालवड) पावट्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा व काकडीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. गाजरच्या दरात २४०० रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rates in APMC Market Navi Mumbai) मिळाले.

Vegetables Rates Today
भाज्यांचे दर

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुड्यांप्रमाणे मेथी व मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे (वालवड) पावट्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवडा व काकडीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. गाजरच्या दरात २४०० रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rates in APMC Market Navi Mumbai) मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates Today) :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ५५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४००० रुपये ते ४५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ५८०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९२०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५२०० रुपये ते ६५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६३०० रुपये ते ७०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये

पालेभाज्या :

कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २५०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया२५००रुपये ते ३५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या ३५०० रुपये ते रुपये ४०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये १७०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.