ETV Bharat / state

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये घेवडा कारली शेवगा व रतळ्याच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणे घेवडा, कारली व शेवग्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. रतळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
आज भाजीचे दर
author img

By

Published : Feb 8, 2023, 6:29 AM IST

नवी मुंबई : भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये दर आहे.

Today Vegetables Rate
आज भाजीचे दर

भाज्यांचे दर : ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते ११०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३४०० रुपये ते ३८०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये दर आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये १००० रुपये दर आहे.

हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.