ETV Bharat / state

'हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा' - जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारवर टीका

एनआरसी, सीएए, एनपीआर या कायद्याविरोधात गेल्या ११ दिवसापासून कल्याणच्या केडीएमसी मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल (शनिवार) गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड तेथे आले होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

Jitendra awahad comment on CAA and NRC in Thane
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Feb 2, 2020, 6:18 PM IST

Updated : Feb 2, 2020, 9:53 PM IST

ठाणे - हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा आहे, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला लगावला. आपल्या घरी संविधान आणून ठेवा. कोणी तुमच्या ओळखीसाठी कागदपत्रे मागितले तर तुम्ही कागदपत्रे दाखवू नका, त्याऐवजी संविधानाची प्रत दाखवा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए, एनपीआर या कायद्याविरोधात गेल्या ११ दिवसापासून कल्याणच्या केडीएमसी ग्राउंडवर दिल्लीतील शानबागच्या धर्तीवर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थानासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणातून मोदी सरकारवर सडकून टीका केली.

'हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा'

नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या 11 दिवसापासून कल्याणमध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्यने महिला सहभागी झाल्या आहेत. या धरणे आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी आले. त्यानंतर 11.54 वाजेपर्यंत त्यानी पोलिसांच्या उपस्थितीत भाषण दिले. त्यामुळे न्यायायलच्या आदेश पालन न केल्याने पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Intro:kit 319Body:हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा ,,, जितेंद्र आव्हाड.

ठाणे : हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा आहे. असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड. यांनी नागरिकत्व कायद्यला विरोध दर्शवून मोदी सरकारला लगावला.
केंद्र सरकारच्या एन.आर.सी. सीएए, एनपीआर, कायद्या विरोधात गेल्या ११ दिवसापासून कल्याणच्या केडीएमसी ग्राउंडवर दिल्लीतील शानबागच्या धर्तीवर याही ठिकाणी धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थानासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणातून मोदी सरकारवर सडकून टीका केली.
आव्हाड पुढे म्हणले कि, आपल्या घरी संविधान आणून ठेवा कोणी तुमचा ओळख पत्रसाठी कागज पत्र मागीतले किंवा दाखवयला सांगितले तर तुम्ही कागज पत्र दाखवू नका, त्या ऐवजी तुम्ही संविधानाची प्रत दाखवा असे आव्हान आव्हाड यांनी नागरिकांना केले.
नागरिकत्व कायद्या विरोधात गेल्या 11 दिवसापासून कल्याणात धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्यने महिला सहभागी झाल्या आहेत. या धरणे आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड रात्री 11वाजून 20 मिनिटाने आले. आणि 11.54 वाजेपर्यंत त्यानी पोलिसांचा उपस्थितीत भाषण दिले. त्यामुळे न्यायायलच्या आदेश पालन न केल्याने पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Conclusion:nrc
Last Updated : Feb 2, 2020, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.