ETV Bharat / state

मतदारांचा प्रतिसाद पाहता परिवर्तन नक्कीच घडेल - जितेंद्र आव्हाड - jitendra aavhad

यंदा मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता परिवर्तन नक्कीच घडेल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. लोक हुकूमशाही विरुद्ध मतदान करताना दिसत असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Apr 29, 2019, 1:58 PM IST

ठाणे - देशात लोकशाही टिकवायची असेल, तर मतदान करणे गरजेचे आहे. यंदा मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता परिवर्तन नक्कीच घडेल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. लोक हुकूमशाही विरुद्ध मतदान करताना दिसत असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. २०१४ मध्ये मोदी लाट ही स्वप्नांमुळे आली होताी. त्या स्वप्नांचा चुराडा होताना लोकांनी पाहिले असल्याचे आव्हाड म्हणाले. दर निवडणुकीत मतदान याद्यांमध्ये होणार घोळ पाहता आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर चांगलेच ताशेरे ओढले.

Intro:जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक आयोगावर ठपकाBody: ठाण्यात सर्व नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असतांना राष्ट्रवादी चे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड हे देखील सहकुटुंब मतदान केंद्राच्या मतदान रांगेत उभे असतांना पाहायला मिळाले. यावेळी देशात लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करणं गरजेचं आहे यंदा मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता निवडणुकी निकालात यंदा परिवर्तन नक्कीच घडेल असा विश्वास व्यक्त केला आहे तसेच २०१४ मध्ये मोदी लाट हि स्वप्नांमुळे आली आणि पाच वर्ष्यात लोकांनी स्वप्नांचा चुराडा होतांना पाहिलं आहे म्हणुन लोक हुकूमशाही विरुद्ध मतदान करतांना दिसत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तसेच दर निवडणुकीत मतदान याद्यांमध्ये होणार घोळ पाहता आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर चांगलेच ताशेरे ओढले. आव्हाड यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी...
121 - जितेंद्र आव्हाड ( सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.