ETV Bharat / state

भिवंडीत अन्न निरिक्षकाच्या कारवाईत 2 कोटी 75 लाखांचा गुटखा जप्त

जप्त केलेल्या विविध कंपन्यांच्या या गुटख्याची किंमत 2 कोटी 74 लाख 52 हजार 700 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर वर्षारंभाच्या सुरवातीलाच ठाणे अन्न सुरक्षा विभागानेही मोठी कारवाई केल्याने गुटखा विक्रीच्या गोरखधंदा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

author img

By

Published : Jan 18, 2020, 7:58 PM IST

thane
भिवंडीत अन्न निरिक्षकाच्या कारवाईत 2 कोटी 75 लाखांचा गुटखा जप्त

ठाणे - भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामात गुटख्याचे घबाड अन्न निरीक्षक पथकाला सापडले आहे. या गोदामात साठवणूक करून ठेवलेला तब्बल 2 कोटी 75 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

हेही वाचा - विष प्रयोग केल्यामुळे दुभत्या जनावरांचा तडफडून मृत्यू; अज्ञाताविरोधात गुन्हा

महाराष्ट्रात गुटखा बंदी नंतरही राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. भिवंडी कामण वसई रस्त्यावरील खारबाव ग्रामपंचायत हद्दीतील आडवाटेच्या रस्त्यावरील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याची माहिती ठाणे येथील अन्न निरीक्षक माणिक जाधव आणि शंकर राठोड यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर अन्न निरीक्षक जाधव, राठोड, एस एम वरजकर, एम. एम. सानप, अरविंद खडके, के. पी. जाधव, व्ही. एच. चव्हाण यांच्या पथकाने खारबाव येथील श्री गणेश मंगल कार्यालया शेजारील नारायण हल्या काठे यांच्या गोदामावर छापा मारला असता त्या ठिकाणी गुटख्याच्या तब्बल 432 गोणी आढळून आल्या.

हेही वाचा - चावा घेत चोरी करणाऱ्या दोघांना पाच दिवसांची कोठडी

Intro:kit 319Body:भिवंडीत गुटख्याचे घबाड ; 2 कोटी 75 लाखांचा गुटखा जप्त

ठाणे : भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामात गुटख्याचे घबाड अन्न निरीक्षक पथकाला सापडले आहे. या गोदामात साठवणूक करून ठेवलेला तब्बल 2 कोटी 75 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

महाराष्ट्रात गुटखा बंदी नंतरही राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सर्रासपणे सुरु असतानाच, भिवंडी कामण वसई रस्त्यावरील खारबाव ग्रामपंचायत हद्दीतील आडवाटेच्या रस्त्यावरील गोदामात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठविला असल्याची माहिती ठाणे येथील अन्न निरीक्षक माणिक जाधव व शंकर राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली होती. त्यानंतर अन्न निरीक्षक माणिक जाधव, शंकर राठोड, एस एम वरजकर ,एम एम सानप ,अरविंद खडके, के पी जाधव, व्ही एच चव्हाण या पथकाने खारबाव येथील श्री गणेश मंगल कार्यालया शेजारील नारायण हल्या काठे यांच्या गोदामावर छापा मारला असता त्या ठिकाणी शिखर, बाजीराव, दुबई, राजनिवास यांसह इतर नावे असलेल्या गुटख्याच्या तब्बल ४३२ गोणी आढळून आल्या.
जप्त केलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याची किंमत 2 कोटी 74 लाख 52 हजार 700 रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तर वर्षारंभाच्या सुरवातीलाच ठाणे अन्न सुरक्षा विभागानेही मोठी कारवाई केल्याने गुटखा विक्रीच्या गोरखधंदा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. .

Conclusion:gutkha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.