ETV Bharat / state

'हो हे माझ्या बापाचं राज्य, आम्ही बाप शोधायला गुजरातला जात नाही' - आमदार आशिष शेलार

आम्ही आमचा बाप गुजरातेत शोधयला जात नाही, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांना गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी लगावला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Feb 3, 2020, 1:09 PM IST

Updated : Feb 3, 2020, 1:21 PM IST

ठाणे - उद्धव ठाकरे यांच्या बापाचेच राज्य हे जितेंद्र आव्हाडच्या बापाचेच राज्य आहे, असे प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार आशिष शेलार यांना दिला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड

सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली होती. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सीएए कायदा लागू न करायला बापाचे राज्य आहे का?, असे शेलार म्हणाले होते. शेलार यांच्या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

मंत्री आव्हाड म्हणाले, आम्ही काळ्या मातीला आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो. हे मराठी मनाचे राज्य आहे. अभिमानाने देशभरात आणि जगभरात संगणाऱ्यांची औलाद आम्ही आमचा बाप गुजरातेत शोधयला जात नाही, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांना गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी लगावला आहे.

  • उद्धव च्या बापाचे राज्य आहे का ... असे जाहीर निवेदन करणे @ShelarAshish ह्यांना शोभत नाही ..
    आणि होय
    मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे ...
    आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ....

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:होय है माझ्या बापाचे सरकार आहे जितेंद्र आव्हाडBody:आशिष शेलार म्हणाले त्यांना आज सांगून ठेवतो हे उद्धव ठाकरे यांच्या बापाचेच राज्य,हे जितेंद्र आव्हाड च्या बापाचेच राज्य आहे.. आम्ही काळ्या मातीला आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो..हे मराठी मनाचे राज्य आहे..अभिमानाने देशभरात आणि जगभरात संगणाऱ्यांची औलाद आम्ही..आम्ही आमचा बाप गुजरातेत शोधयला जात नाही असा टोला भाजप नेते आशिष शेलार याना..राज्याचे गृहनिर्मान मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
Byte: जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्रीConclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.