ETV Bharat / state

Hate Speech Case : कालीचरण महाराजला ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात - Kalicharan maharaj hate speech mahatma gandhi

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराजला ( Kalicharan Maharaj Hate Speech Mahatma Gandhi ) ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले ( kalicharan Maharaj Arrest Thane Police ) आहे. नौपाडा पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Kalicharan Maharaj
Kalicharan Maharaj
author img

By

Published : Jan 20, 2022, 2:07 AM IST

ठाणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराजावर ( Kalicharan Maharaj Hate Speech Mahatma Gandhi ) अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नौपाडा पोलीस ठाण्यातही कालीचरण महाराजवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नौपाडा पोलिसांनी कालीचरण महाराजला अटक केली असून, गुरुवारी ठाण्यात आणणार असल्याची ( kalicharan Maharaj Arrest Thane Police ) माहिती सुत्रांनी दिली.

महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिव्या दिल्याप्रकरणी धर्मसंसद वादात सापडली होती. कालीचरण महाराजने या संसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला होता. काही ठिकाणी गुन्हेही दाखल केले होते. यापुर्वी वर्धा पोलिसांनी कालीचरण महाराजाला ( Wardha Police Arrest Kalicharan Maharaj ) अटक केली होती.

त्यानंतर आता नौपाडा पोलीस ठाण्यात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हा दाखल ( Jitendra Avhad Register Fir Kalicharan Maharaj ) केला होता. त्याचप्रकरणी गुन्ह्यात कालीचरण महाराजला रायपूर प्रशासनाकडून ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात आहे. गुरुवारी कालीचरण महाराजला ठाणे पोलीस ठाण्यात आणणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचा - Sakri Nagarpanchayat clashes : साक्री नगरपंचायत निवडणुकीनंतर निवडणुकीला गालबोट, दोन गटांतील वादात महिलेचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.