ETV Bharat / state

Tribal Girl Dies of Snake bite सर्पदंशाने बालिकेचा उपचाराविना मृत्यू; आरोग्यकेंद्रात डॉक्टरच नसल्याने घडली घटना

author img

By

Published : Sep 4, 2022, 5:16 PM IST

Updated : Sep 4, 2022, 6:28 PM IST

विषारी सर्पदंश झालेल्या (Adivasi Girl Dies of Snakebite) दोन वर्षांच्या आदिवासी बालिकेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू (Girl Dies delayed treatment) झाल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Tembha Primary Health Centre) बालिकेला उपचारासाठी नेले असता, त्याठिकाणी डॉक्टरचं उपलब्ध नसल्याने (No Doctor In Health Center) मुलीचा मृत्यू झाला.

Snake bite
Snake bite

ठाणे -विषारी सर्पदंश झालेल्या (Adivasi Girl Dies of Snakebite) दोन वर्षांच्या आदिवासी बालिकेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू (Girl Dies delayed treatment) झाल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Tembha Primary Health Centre) बालिकेला उपचारासाठी नेले असता, त्याठिकाणी डॉक्टरचं उपलब्ध नसल्याने (No Doctor In Health Center) मुलीचा मृत्यू झाला.

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू (Death due to negligence of health system) शहापूर तालुक्यातील टेंभा ग्रामपंचायत हद्दीतील वैतरणा पाडा येथे मृतक बालिका कुटूंबासह राहत होती. त्यातच ३ ऑगस्ट रोजी पाहाटे ४ वाजल्याच्या सुमारास चिमुकलीला विषारी सापाने दंश केल्याचे नातेवाईकाला समजताच त्यांनी तिला तातडीने टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. मात्र, या शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने तिला खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र खर्डी येथील शासकीय रूग्णालयातही उपचार न करता तिला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे (rural health system) उपचाराच्या नावाखाली डुंभेलेला प्रवासात दोन ते तीन तास निघून गेल्याने तिचा तडफडून दुर्दैवी अंत झाला.

आरोग्य सभापती संजय निमसे

संर्पदंशाचे औषधे असूनही घडली घटना धक्कादायक बाब म्हणजे संर्पदंशाचे औषधं शासकीय रुग्णालयात उपलब्ध असताना केवळ डॉक्टर नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप ठाणे जिल्हा परिषदचे (Thane Zilla Parishad) आरोग्य सभापती संजय निमसे (Health Chairman Sanjay Nimse) यांनी केला. शिवाय दुर्गम भागातील आदिवासी बांधवाच्या आरोग्याविषयी राज्यशासन कोट्यवधींचा निधी खर्च करतो. मात्र, आजही ग्रामीण रुग्णालयात वेळेत रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या घटना घडत असल्याने संबंधित आरोग्य केंद्रावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मग पत्रावर सही शिक्के कसे ? मृतक बालिकेच्या कुटूंबाच्या मते ज्यावेळी चिमुकलीला टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेलो. त्यावेळी आम्हाला खर्डी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र तेव्हा पत्रावर अगोदरच्या डॉक्टरने सही शिक्के मारलेले पत्र दिले. जर डॉक्टर रूग्णालयात नव्हते तर पत्रावर सही शिक्के कसे ? असा संतापजनक सवाल मृत चिमुकलीच्या कुटूंबियांनी केला आहे.

Last Updated : Sep 4, 2022, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.