ETV Bharat / state

ठाण्यात गॅस वाहिनीला गळती; नागरिकांमध्ये घबराट - CNG

शहरातील नितीन कंपनी जवळील हॉटेल दर्यासागर समोर रस्त्याचे काम सुरू आहे. या दरम्यान, रस्त्याखालून जाणारी गॅस पाईपलाईन फुटून  त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याचा प्रकार घडला आहे.

ठाण्यात गॅस वाहिनीला गळती
author img

By

Published : Jun 9, 2019, 5:56 PM IST

ठाणे- शहरातील नितीन कंपनी जवळील हॉटेल दर्यासागर समोर रस्त्याचे काम सुरू आहे. या दरम्यान, रस्त्याखालून जाणारी गॅस पाईपलाईन फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. मोठा आवाज करत जवळपास अर्धातास ही गॅस गळती सुरू होती. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली होती.

ठाण्यात रस्त्याखालून जाणारी गॅस पाईपलाईन फुटून त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याचा प्रकार घडला आहे.

गॅस गळतीची माहिती मिळताच दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून रस्ता रिकामा करण्यात आला होता. गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आणि अग्निशमन दलाच्या २ गाड्यांची घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे रस्त्याचे खोदकाम करताना ठेकेदारांकडून रस्ते व त्याखालून जाणाऱ्या पाईपलाईन यांचा पुरेसा अभ्यास करत नाहीत. आज घडलेल्या या घटनेतून त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा ठाणेकरांना आला.

Intro:ठाण्यात पुन्हा फुटली गॅस पाईपलाईन..नागरिकांमध्ये घबराटBody:
रस्ते खणताना ते खोदकाम करणाऱ्या संस्था रस्ते व त्याखालून जाणाऱ्या पाईपलाईन यांचा पुरेसा अभ्यासाच करत नाहीत याचा प्रत्यय पुन्हा एकदा ठाणेकरांना आला. ठाण्यातील नितीन कंपनी जवळील दर्यासागर हॉटेल समोर रस्त्याचे काम सुरु होते. सदरचे खोदकाम सुरु असतानाच रस्त्याखालून जाणाऱ्या गॅस पाईपलाईन फुटली व त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली. मोठा आवाज करत जवळपास अर्धा तास ही गॅस गळती होत होती. त्यामुळे या परिसरतील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. गॅस गळतीची खबर मिळताच संपूर्ण रस्ता खाली करून दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली होती. गॅस सप्लाय बंद करण्यात आला w अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांची घटनास्थळी धाव घेतली व परिस्थीवर नियंत्रण मिळविले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.