ETV Bharat / state

मालगाडीच्या कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती; मध्य रेल्वे मार्गावर खळबळ - गॅस गळती

मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी ही मालगाडी सकाळी ८ वाजताच्या सुमारास  खर्डी स्थानकात आली. तेव्हा या मालगाडीच्या एका कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आले. त्यांनतर खर्डी रेल्वे स्थानकात अग्निमशन दल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर ही टाकी मालगाडीपासून वेगळी करण्यात आली.

train
मालगाडीच्या कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती
author img

By

Published : Dec 14, 2019, 5:06 PM IST

ठाणे - मध्य रेल्वेच्या खर्डी रेल्वे स्थानकानजीक मालगाडीच्या एका कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वेमार्गानजीक राहणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा सुमारे ३७ टन गॅस या टाकीमधून वाहून नेला जात आहे.

मालगाडीच्या कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती

मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी ही मालगाडी सकाळी ८ वाजताच्या सुमारास खर्डी स्थानकात आली. तेव्हा या मालगाडीच्या एका कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आले. त्यांनतर खर्डी रेल्वे स्थानकात अग्निमशन दल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर ही टाकी मालगाडीपासून वेगळी करण्यात आली.

हेही वाचा - महावितरणचा अजब कारभार! कुत्र्यामुळे वीज मीटरचे रिडींग न घेतल्याचे सांगत ग्राहकांनाच ठरवले जबाबदार

या ठिकाणी कोणी जाऊ नये म्हणून रेल्वे सुरक्षा दलाचे रक्षक तैनात करून गॅस गळती थांबवण्याचे काम सुरू करण्यात आले. गॅस गळतीमुळे रेल्वे वाहतुकीस उद्भवू शकणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहापूरचे तहसीलदार सूयवंशी आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळाची पाहणी करून मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद करण्याची विनंती केली होती. त्यांनतर दुपारच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.

Intro:kit 319Body: मालगाडीच्या कॅप्सूल बटल्या मधून गॅस गळती ; मध्य रेल्वे मार्गावर खळबळ

ठाणे :मध्य रेल्वेच्या खर्डी रेल्वे स्थानकानजीक मालगाडीच्या एका कॅप्सूल बटल्या मधून गॅस गळती होत असल्याची घटना समोर आली आहे. याघटनेमुळे रेल्वेमार्गानजीक राहणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.

मुंबई हुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या क्याप्सूल गॅस टाकीची मालगाडी सकाळच्या सुमारास निघाली होती. हि मालगाडी खर्डी स्थानकात सकाळी ८ वाजल्याच्या सुमारास आली असता या मालगाडीच्या एका कॅप्सूल बटल्या मधून गॅस गळती होत असल्याचे समजले. त्यांनतर नजीकच्या खर्डी रेल्वे स्थानकात माहिती देऊन अग्निमशन व संबधित हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना संपर्क करून माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी जवानांसह घटनस्थळी दाखल होऊन हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या मदतीने मालगाडी पासून तो कॅप्सूल बटल्याचा डब्बा वेगळा करण्यात येऊन या ठिकाणी कोणी जावू नये म्हणून रेल्वे सुरक्षा दलाचे रक्षक तैनात करण्यात आले. तर क्याप्सूल गॅस टाकीतील गॅस गळतीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, क्याप्सूल गॅस टाकी मध्ये सुमारे ३७ टन गॅस भरला असल्याचे सांगण्यात आले. तर गॅस गळतीने रेल्वे वाहतुकीस धोका लक्षात घेता शहापूर तहसीलदार सूयवंशी आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पाहणी करून मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद करण्याची विनंती केली. त्यांनतर दुपारच्या सुमाराला या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.

Conclusion:khrdi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.