ETV Bharat / state

मोफत कर्करोग रुग्णालयाचे लवकर भूमिपूजन - सांबरे

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मोफत रुग्णवाहिकांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी
author img

By

Published : Jan 28, 2020, 8:55 AM IST

ठाणे - झपाट्याने वाढणाऱ्या विविध आजारांचा विळखा लक्षात घेता गोरगरिबांना मोफत उपचार मिळावेत. यासाठी शहापूर येथे शंभर खाटांचे मोफत कर्करोग रूग्णालय आणि शंभर खाटांचे जनरल रुग्णालयाचीही उभारणी करण्यात येत आहे. लवकरचे याचे भूमीपूजन लवकरच शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माहिती देताना निलेश सांबरे

शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे यासाठी केजी ते पीजी, असे अभ्यासक्रम घेऊन एका विद्यासंकुलाची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले. तसेच, तालुक्यातील 10 शेतकऱ्यांना दत्तक घेऊन त्यांना बारमाही शेतीबाबात संस्थेकडून माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्यांना आंबा, काजू, शेवग्याची रोपे मोफत देण्यात येणार असल्याचेही सांबरे यांनी सांगितले.

हेही वाचा -'सरकारमध्ये सर्व काही आलबेल' कोणतेही मतभेद नसल्याचा एकनाथ शिंदेंचा निर्वाळा

Intro:शहापुर मधे सुरु होणार कैंसर हॉस्पिटल शरद पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन गरिबाना मिळणार मोफत सेवाBody:गेली १० वर्षे अवघ्या कोकणच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या" माध्यमातून शेतकरी आणि शेतमजूरांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे यासाठी आपल्या शहापुरमध्ये KG ते PG असे सर्वच व्यवसायिक अभ्यासक्रम एकाच छताखाली आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य विद्यासंकुलाची उभारणी करण्यात येत आहे. तसेच झपाट्याने वाढणाऱ्या विविध आजारांचा विळखा लक्षात घेता गोरगरीबांना मोफत उपचार मिळावेत यासाठी १०० खाटांचे मोफत कर्करोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि १०० खाटांचे जनरल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचीही उभारणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त भव्य महिला कृतज्ञता सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. सोबत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मोफत रुग्णवाहिकांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन शहापूर या ठिकाणी होणार असल्याची माहिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली ..

BYTE : निलेश सांबरे - ( संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.