ठाणे : ठाण्यातील महावितरणच्या एका कार्यालयाला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली आहे. खजुरी येथील महावितरणच्या कार्यालयाला ही आग लागली.
याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आगीमागील कारण अद्याप कळू शकले नाही.