ETV Bharat / state

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग; 1 जखमी

आग लागल्याचे समजताच कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. या आगीमध्ये 1 कामगार जखमी झाला आहे.

केमिकल कंपनीला आग
author img

By

Published : Sep 9, 2019, 4:57 PM IST

ठाणे - डोंबिवली एमआयडीसी परिसरातील क्लासिक हॉटेलनजीक असलेल्या 'पेरोक्मिस केमिकल कंपनीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये किराणा दुकानाला भीषण आग; घटनास्थळी पोहचण्यात अग्निशमनदलाचा हलगर्जीपणा

आग लागल्याचे समजताच कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. या आगीमध्ये 1 कामगार जखमी झाला आहे. सचिन देशमुख (वय 40) असे या जखमी कामगाराचे नाव आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:किट नंबर 319

Body:ब्रेकिंग
डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग

ठाणे : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील क्लासिक हॉटेल नजीक असलेल्या पेरोक्मिस केमिकल कंपनीला आग रिअॅक्टर सोड झाल्याने भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती आग लागताच कामगारांनी कंपनी बाहेर काढला पळ तर सचिन देशमुख वय 40 हा कामगार जखमी जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

सर, फोटो व्हाट्सप वर टाकले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.