ETV Bharat / state

प्रेमसंबंधाचा जाब विचारणाऱ्या डॉक्टर पत्नीला क्लिनिकमध्ये मारहाण; डॉक्टर पतीविरूद्ध गुन्हा दाखल

ही घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दवाखान्यात घडली आहे. डॉ. श्रृती पाचेगावकर (वय ४४) असे जखमी डॉक्टर पत्नीचे नाव आहे. तर सुरेश पाचेगावकर (४४) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर पतीचे नाव आहे.

डॉक्टर पतीविरूद्ध गुन्हा दाखल
author img

By

Published : May 25, 2019, 9:03 PM IST

ठाणे - डॉक्टर पतीवर एका महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन त्यावरून उद्भवलेल्या भांडणात डॉक्टर पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत तिची करंगळी फॅक्चर करून तिला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दवाखान्यात घडली आहे. डॉ. श्रृती पाचेगावकर (वय ४४) असे जखमी डॉक्टर पत्नीचे नाव आहे. तर सुरेश पाचेगावकर (४४) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर पतीचे नाव आहे.

डॉक्टर पतीचे एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाचा जाब विचारणाऱ्या डॉक्टर पत्नीला क्लिनिकमध्ये मारहाण; डॉक्टर पतीविरूद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीदेव अपार्टमेंटमध्ये डॉ. श्रृती आणि डॉ. सुरेश हे दोघे पती-पत्नी राहतात. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला डॉ. श्रृती त्यांच्या सानेवाड़ी परिसरातील क्लिनिकमध्ये रुग्ण तपासत असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तुमच्या पतीच्या क्लिनिकमध्ये भेटण्यासाठी रत्नागिरीवरून पल्लवी नावाची एक महिला आल्याची माहिती फोनद्वारे दिली. ही माहिती मिळताच डॉ. श्रृती यांना पतीचे त्याच महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. त्यांनी डॉ. सुरेश यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी हातात पिशवी भरून कपडे घेऊन आलेली पल्लवी नावाची एक महिला त्यांना डॉक्टरसोबत दिसली.

त्यावेळी डॉ. श्रृती यांनी पल्लवीकडे विचारपूस केली असता तिने आपण दवाखान्यात उपचारासाठी आलो आहे, असे सांगून पल्लवी लगेच निघून गेली. मात्र, मला बघून ती निघून का गेली. याचा जाब पतीला विचारला असता, त्या गोष्टीचा राग मनात धरून डॉ. सुरेश यांनी पत्नीला क्लिनिकमध्येच शिवीगाळ करून मारहाण करत तिचा हात पिरगळून पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पत्नीची करंगळी फॅक्चर झाली आहे.

या प्रकरणी डॉ. श्रृती यांनी पती डॉ. सुरेश यांच्याविरूद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस एस. एच. कदम करत आहेत.

डॉक्टर पतीचे एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाचा जाब विचारणाऱ्या डॉक्टर पत्नीला क्लिनिकमध्ये मारहाण; मारहाणीत पत्नी जखमी, डॉक्टर पतीविरूध्द गुन्हा 

ठाणे : डॉ. पतीवर एका महिलेबाबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन त्यावरून उद्भवलेल्या भांडणात डॉ. पतीने डॉ. पत्नीला शिवीगाळी व मारहाण करीत तिची करंगळी फॅक्चर करून तिला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका क्लिनिकमध्ये घडली आहे.  डॉ. श्रृती पाचेगावकर (४४) असे जखमी डॉक्टर पत्नीचे नाव आहे. तर सुरेश पाचेगावकर (४४) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीदेव अपार्टमेंट मध्ये  डॉ. श्रृती आणि डॉक्टर सुरेश हे दोघे पती-पत्नी राहतात. काल रात्री ८ वाजल्याच्या सुमाराला डॉ. श्रृती त्यांच्या सानेवाड़ी परिसरातील क्लिनिक मध्ये रुग्ण तपासत असताना त्यांना एका अनोळखी इसमाने फोन करून तुमच्या पतीच्या क्लिनिक मध्ये भेटण्यासाठी रत्नागिरीवरून पल्लवी नावाची एक महिला आल्याची माहिती फोनद्वारे दिली. ही माहिती मिळताच डॉ. श्रृती यांना पतीचे त्याच महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. त्यांनी डॉ. सुरेश यांच्या क्लिनिक मध्ये जावून पाहणी केली. त्यावेळी हातात पिशवी भरून कपडे घेऊन आलेली पल्लवी नावाची एक महिला त्यांना डॉक्टरसोबत दिसली. त्यावेळी डॉ. श्रृती यांनी पल्लवीकडे विचारपुस केली असता तिने आपण दवाखान्यात उपचारासाठी आलो आहे. असे सांगून पल्लवी लगेच निघून गेली. मात्र मला बघून ती निघून का गेली. याचा जाब पतीला विचारला असता, त्या गोष्टीचा राग मनात धरून डॉ. सुरेश यांनी पत्नीला क्लिनिक मध्येच शिवीगाळ करून मारहाण करीत तिचा हात पिरगळून पोटावर लाथा बुक्कयांनी मारहाण केली. या मारहाणीत पत्नीची करंगळी फॅक्चर झाली आहे. या प्रकरणी डॉ. श्रृती यांनी पती डॉ. सुरेश यांच्याविरूध्द बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो.हवा. एस. एच. कदम करीत आहेत. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.