ETV Bharat / state

खासदार शिंदेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, अपक्ष उमेदवार दुबे यांची मागणी - CANDIDATE

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या जयंतीमध्ये, उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील एका कार्यक्रमात बेकायदेशीर बॅनर लावून खासदार शिंदे आणि शिवसेना पक्षाचा प्रचार केला.

खासदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
author img

By

Published : Mar 27, 2019, 9:50 PM IST

ठाणे - कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर आचारसहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार विनय दुबे यांनी ठाण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि पोलीस आयुक्ताकडे पत्राद्वारे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या जयंतीमध्ये, उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील एका कार्यक्रमात बेकायदेशीर बॅनर लावून खासदार शिंदे आणि शिवसेना पक्षाचा प्रचार केला. अशाप्रकारे शिवसेना पक्षाचा प्रचार आणि प्रसार केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विनय दुबे यांनी केला आहे. याबाबतचे फोटो आणि पुरावेही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले असून श्रीकांत शिंदे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी आणि आयोजकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:खासदार डॉ श्रीकांत शिंदे वर आचारसहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाणे :- कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरच्या आचारसहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार विनय दुबे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ठाणे जिल्हा आणि पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे,

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजरी झालेल्या जयंती मध्ये उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये एका कार्यक्रमात बेकायदेशीर बॅनर लावून खासदार डॉक्टर शिंदे आणि शिवसेना पक्षाचा प्रचार केला असून अशाप्रकारे शिवसेना पक्षाचा प्रचार आणि प्रसार केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विनय दुबे यांनी केला आहे याबाबतचे फोटो आणि पुरावे त्यांनी निवडणूक आयोगाला देत शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी आणि आयोजकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उत्तर भारतीय समाजाचे अपक्ष उमेदवार विनय दुबे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी ठाणे जिल्हा आणि जिल्हा अधिकारी तसेच पोलिस आयुक्तांकडे केली आहे यामुळे कल्याण लोकसभेत शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे,

सर, बातमीसाठी तक्रार अर्ज व फोटो मेल केले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.