ETV Bharat / state

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या

author img

By

Published : Nov 22, 2019, 11:37 PM IST

सोमवार(१४ नोव्हेंबर) पर्यंत वेतन देण्यात येईल, असे आश्वासन या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, अद्यापही वेतन न मिळाल्याने त्रस्त होऊन नेरुळ, बेलापूर, सानपाडा आणि ऐरोली येथील उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर कार्यालयात बस्तान मांडले.

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या

नवी मुंबई - महापालिकेत कार्यरत असलेल्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी आज(२२ नोव्हेंबर) उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या दिला. ठेकेदारांवर कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी, समाज समता कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश लाड यांनी वेतन मिळेपर्यंत ठिय्या देणार असल्याचा इशाराही दिला.

थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा उद्यान विभागाच्या दालनात कुटुंबासह ठिय्या

हेही वाचा - विक्रोळी रेल्वे स्थानकाबाहेर भाजप सरकार विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

सोमवार (१४ नोव्हेंबर) पर्यंत वेतन देण्यात येईल, असे आश्वासन या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, अद्यापही वेतन न मिळाल्याने त्रस्त होऊन नेरुळ, बेलापूर, सानपाडा आणि ऐरोली येथील उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर कार्यालयात बस्तान मांडले. जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत कुटुंबासह ठिय्या देणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:
थकीत वेतनासाठी उद्यान कर्मचाऱ्यांचा कुटुंबासहित उद्यान विभागाच्या दालनात ठिय्या

नवी मुंबई:

नवी मुंबई महानगर पालिकेत कार्यरत असलेल्या उद्यान विभागातील कामगारांना दोन- दोन महिने वेतन मिळत नाही. थकीत वेतन प्रशासनाने लवकर द्यावी याकरिता आज शुक्रवारी दि.२३ रोजी कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी आपल्या कटुबियांसह महापालिका अधिकारांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता.

श्रीमंत महानगर पालिका म्हणून मिरवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर सुशोभित करणाऱ्या कामगारांची महिना अखेरीस वेतन अभावी होणारी उपासमार सुरु आहे. याचा निषेध करत कामगारांवर अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर लहान लहान मुलांना घेऊन बसण्याची आज वेळ आली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची भोंगळ कारभारामुळे ठेकेदारावर कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. असे कामगारांचे म्हणणे आहे. नेरुळ बेलापूर सानपाडा व ऐरोली येथील उद्यान विभाग कर्मचारी यांनी आपल्या कुटूंबियांसह पालिका उद्यान दालनात ठिय्या मांडला आहे. दिनांक १४ नोव्हेंबरला सोमवार पर्यंत पगार होतील असे आश्वासन देण्यात आले होते. आज शुक्रवार संपल्यानंतर ही कामगारांचे वेतन झालेले नाही. आणि जो पर्यंत कामगारांचे वेतन होणार नाही तोपर्यंत कामगार येथून हलणार नाहीत असे समाज समता कामगार संघटना अध्यक्ष मंगेश लाड यांनी सांगितले

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.