ETV Bharat / state

कल्याण लोकसभा मतदानासाठी कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज

कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी २ हजार ६३ मतदान केंद्रावर ११ हजार ३७० कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. या ठिकाणी २९ एप्रिलला मतदाना होणार आहे.

author img

By

Published : Apr 28, 2019, 7:41 PM IST

कल्याण लोकसभा मतदानासाठी कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज

ठाणे - कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी २ हजार ६३ मतदान केंद्रावर ११ हजार ३७० कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. या ठिकाणी २९ एप्रिलला मतदाना होणार आहे. येथे सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात १९ लाख ६५ हजार ६३७ मतदार २ हजार ६३ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 4 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यानंतर डोंबिवलीत ३ लाख ४१ हजार, कल्याण पूर्वमध्ये ३ लाख ४० हजार, मुंब्रा-कळवात ३ लाख ३७ हजार, अंबरनाथ ३ लाख ८ हजार आणि उल्हासनगरमध्ये २ लाख २६ हजार मतदार आहेत.

कल्याण लोकसभा मतदानासाठी कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज

मतदाराच्या सोयीसाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, मदत कक्ष, दिशादर्शक, शौचालय यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्या मतदान केंद्रावर मतदारांना रांगा लावण्यासाठी व्हरांड्याची सोय नाही. अशा १९० मतदान केंद्रावर शेड उभारण्यात आले आहेत. तर सुमारे ३९५ मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारासाठी रिक्षा सुविधा देण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी ११,३७० कर्मचाऱयांची नेमणुक करण्यात आली आहे.एकूण २ हजार ३९० कंट्रोल युनिट, ४ हजार ८७२ बॅलेट युनिट आणि २ हजार ५९४ व्हीव्हीपॅट युनिट देण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱयांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनसह मतदान केंद्रापर्यत पोहोचविण्यासाठी आणि मतदान संपल्या नंतर पुन्हा स्ट्राँगरूम मध्ये जाण्यासाठी मिनीबस, बस, टेम्पो, ट्रक, जीप, कार अशा एकूण ९५० वाहनांची सोय करण्यात आली आहे.

मतदान केंद्र बंद पडल्यास तातडीने मतदान यंत्र बदलण्यासाठी २४६ झोनल ऑफिसर नेमण्यात आले आहेत. कल्याणमधील मलंगगड येथील मतदार केंद्र लांब असल्यामुळे या केंद्रावर ज्यादा मतदान यंत्र ठेवले जाणार आहेत. तर स्ट्राँगरूममध्ये फायर फायटिंग, सीसीटीव्ही कॅमेरा तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

कल्याण  लोकसभा : 2 हजार 63 मतदान केंद्रावर 11 हजार 370 कर्मचाऱ्यांसह निवडणूक यंत्रणा सज्ज

 ठाणे :- कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी 2 हजार 63 मतदान केंद्रावर 11 हजार 370 कर्मचाऱ्यांसह निवडणूक साहित्य व इव्हीएम, व्हीव्हीपीएटी मशिनसह मतदान केंद्रावर सज्ज झाले आहे. 29  एप्रिलला सकाळी 7 वाजता सुरू होणारे मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातून 19 लाख 65 हजार 637 मतदार 2063 मतदान केंद्रावर  मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 4 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यानंतर डोंबिवली 3 लाख 41हजार, कल्याण पूर्व 3 लाख 40 हजार, मुंब्रा-कळवा 3 लाख 37 हजार, अंबरनाथ 3 लाख 8 हजार आणि उल्हासनगर 2 लाख 26 हजार मतदार आहेत.

 मतदाराच्या सोयीसाठी रेम्प, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, मदत कक्ष, दिशादर्शक, शौचालय यासारख्या सुविधा देण्यात आल्या असून ज्या मतदान केंद्रावर मतदारांना रांगा लावण्यासाठी व्हरांड्याची सोय नाही. अशा 190 मतदान केंद्रावर शेड उभारण्यात आली असून सुमारे 395 मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा पुरविण्यात आली आहे. दिव्यांग मतदारासाठी रिक्षा सुविधा देण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी 11,370 कर्मचार्यची नेमुक करण्यात आली असून एकून 2390 कंट्रोल युनिट, 4872 बलेटीग युनिट आणि 2594 व्हीव्हीपीएटी युनिट देण्यात आली असून प्रत्येक कर्मचार्यांना इव्हीएम, व्हीव्हीपीएटी मशिनसह मतदान केंद्रापर्यत पोचविण्यासाठी आणि मतदान संपल्या नंतर पुन्हा स्ट्रोग रूम मध्ये आणण्यासाठी मिनीबस, बस, टेम्पो, ट्रक,जीप, कार अशा ऐकून 950 वाहनाची सोय करण्यात आली आहे.

मतदान केंद्र बंद पडल्यास तातडीने मतदान यंत्र बदलण्यासाठी 246 झोनल ऑफिसर नेमण्यात आले असून कल्याणातील मलंगगड येथील मतदार केंद्र लांब असल्यामुळे या केंद्रावर ज्यादा मतदान यंत्र ठेवले जाणार आहे. तर स्ट्रोग रूममध्ये फायर फायटिंग, सीसीटीव्ही कॅमेरा तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात जाणार आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील  2063 मतदार केंद्रापैकी एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील केंद्र नाही मात्र ओळखपत्र नसलेले मतदार आणि एकल मतदाराची संख्या अधिक असलेले 195 क्रिटीकल मतदार केंद्र  असून या मतदार केंद्रावर बोगस मतदानाची शक्यता असल्यामुळे या मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक सखी मतदान केंद्र असून डोंबिवलीतील एसव्ही जोशी शाळेत, अंबरनाथ मध्ये चिंचपाडा येथील फादर एन्गल स्कूल, उल्हासनगर महापालिका आणि प्रशासक शहर वसाहत या दोन केंद्रावर, कल्याण पूर्वेत तिसगाव येथील नूतन ज्ञान मंदिरात, कल्याण ग्रामीण मध्ये लोढा वर्ल्ड स्कूल पलावा आणि मुब्रा कळवा मध्ये मनीषा विद्यालय कळवा या केंद्रावर महिला अधिकारी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून केद्रवर सुरक्षेसाठी देखील महिला पोलीसाचीच नेमणूक करण्यात आली आहे.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.