ETV Bharat / state

'एक हात पोलीस दादाचा', वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

अपत्य नसल्याने किंवा मुलांनी व नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडल्याने अनेक वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागते. आजारपणात मायेचा हात फिरवण्यासाठी किंवा साधी विचारपूस करण्यासाठीही त्यांच्याजवळ कुणीच नसते. अशा एकाकी वृद्धांना मायेचा ओलावा देण्यासाठी उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी 'एक हात पोलीस दादाचा' उपक्रम सुरू केला.

वृद्ध नागरिकांची विचारपूस करताना पोलीस अधिकारी
author img

By

Published : Oct 30, 2019, 5:15 PM IST

ठाणे - विठ्ठलवाडी पोलिसांनी दिवाळीनिमित्त वयोवृद्ध नागरिकांना अनोखी दिवाळी भेट देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 'एक हात पोलीस दादाचा' हा उपक्रम राबवण्यात आला आहे. वृद्धांसाठी आजारपणात मोफत जेवण, उपचार आणि सुरक्षा मिळावी यासाठी पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे.

वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

अपत्य नसल्याने किंवा मुलांनी व नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडल्याने अनेक वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागते. आजारपणात मायेचा हात फिरवण्यासाठी किवा साधी विचारपूस करण्यासाठीही त्यांच्याजवळ कुणीच नसते. अशा एकाकी वृद्धांना मायेचा ओलावा देण्यासाठी उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी 'एक हात पोलीस दादाचा' उपक्रम सुरू केला आहे.

हेही वाचा - 'आठवड्यातील वार सत्तेसाठी वाटून घ्या आणि उरलेला रविवार आठवलेंना द्या', आव्हाडांची टीका

वृद्ध नागरिकांना पोलीस कार्ड देऊन २४ तास हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरमधील व्यापारी, समाजसेवक, डॉक्टर आणि पोलीस यांची एकत्र कमिटी स्थापन केली. वृद्ध नागरिकांच्या आजारपण, उपचार आणि सुरक्षेची जबाबदारी या कमिटीने घेतली आहे.
पोलिसांनी एकाकी राहणाऱ्या प्रत्येक वयोवृद्धांच्या घरी जाऊन दिवाळी भेट दिली. विठ्ठलवाडी पोलिसांनी राबवलेल्या 'एक हात पोलीस दादाचा' या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Intro:kit 319Body:"एक हात पोलीस दादाचा" उपक्रमाअंतर्गत वृद्धांना घेतले दत्तक

ठाणे : विठ्ठलवाडी पोलिसांनी दिवाळी निमित्ताने वयोवृद्ध नागरिकांना अनोखी दिवाळी भेट देऊन माणुसकीचे दर्शन दिले. "एक हात पोलीस दादाचा" हा उपक्रम राबतात वृद्धांसाठी आजारपणात मोफत जेवण, उपचार आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी अनोखा उपक्रम राबविला आहे.

अपत्य नसल्याने किंवा मुलांनी व नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडल्याने अनेक वृद्धांना एकाकी जीवन जगत असल्याच्या रोजच घटना समोर येत आहे. विशेष म्हणजे मायेचा हात फिरवण्यासाठी किंवा साधी विचारपूस करण्यासाठीही त्यांच्याजवळ कुणी नसतं. अशा एकाकी वृद्धांना मायेचा ओलावा देण्यासाठी उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी एक हात पोलीस दादाचा उपक्रमा अंतर्गत त्यांच्या घरी जाऊन दिवाळी भेट दिली. आणि आजारपणात मोफत जेवण, उपचार आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे.
विशेष म्हणजे पोलीस कार्ड देऊन २४ तास हेल्पलाईनही सुरू करण्यात आली असून यामध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरमधील व्यापारी , समाजसेवक ,डॉक्टर आणि पोलीस यांची कमिटी स्थापन करून त्यांच्या आजारपण, उपचार आणि सुरक्षेची जबाबदारी या कमिटीने घेतली आहे.
दरम्यान, दिळीच्या निमित्ताने एकाकी राहणाऱ्या प्रत्येक वयोवृद्धांच्या घरी जाऊन दिवाळी भेट दिली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी राबवलेल्या एक हात पोलीस दादाचा उपक्रमा अंतर्गत सर्वस्त्रातून कौतुक केलं जातं आहे.

बाईट / रमेश भामे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)

Conclusion:ulhasnagar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.