ETV Bharat / state

बदलापूर-रमेशवाडी मार्गावर डंपर-दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

author img

By

Published : Nov 6, 2019, 8:31 PM IST

मुरबाडमधील वाशिवली भाकरी येथील राहणारा भावेष कथोरे व त्याचा भाऊ बदलापूर येथे मोटारसायकलने जात असताना रमेशवाडी दरम्यान समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली.

बदलापूर-रमेशवाडी मार्गावर डंपर आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

ठाणे - मुरबाड-बदलापूर रस्त्यावर डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बदलापूर-रमेशवाडी मार्गावर घडली. भावेश कथोरे असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.

dumper and two wheeler accidents on badlapur-rameswadi road
भावेश कथोरे

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटून घेणार शपथ?

मुरबाडमधील वाशिवली भाकरी येथील राहणारा भावेश कथोरे व त्याचा भाऊ बदलापूर येथे मोटारसायकलने जात असताना रमेशवाडी दरम्यान समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत भावेशचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Intro:kit 319Body:

हायवा डंपर आणि दुचाकीमध्ये भीषण अपघातात; दुचाकी चालक जागीच ठार

ठाणें :- मुरबाड - बदलापूर रस्त्यावर हायवा डंपर आणि दुचाकीच्या भिषण अपघातात एक तरुण जागिच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बदलापूर - रमेशवाडी मार्गावर घडली आहे. भावेश कथोरे असे अपघात जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे.
मुरबाड मधील वाशिवली भाकरी येथील राहणारा भावेष कथोरे व त्याचा भाऊ बदलापूर येथे मोटारसायकलने जात असताना रमेशवाडी दरम्यान समोरुन येणा-या भरधाव हायवाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत भावेश कथोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Conclusion:apghat
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.