ETV Bharat / state

Divorced Woman Trapped In Love: आपण घटस्फोटीत महिला असाल तर सावधान! तुमची फसवणूक होऊ शकते - Divorced Woman Trapped In Love

40 घटस्फोटीत महिलांची फसवणूक (Cheating of divorced women) करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर आता पुन्हा एकदा कळवा पोलिसांनी एका नव्या भामट्याला अटक (Arrest of cheater of divorced women) केली आहे. घटस्फोटीत महिलांना मेट्रोमोनियल साईट वरून संपर्क करत त्यांची शारीरिक आणि आर्थिक लूट (physical and financial looting of divorced women) करणाऱ्या या भामट्याला कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहे. Latest news from Thane, Thane crime

Divorced Woman Trapped In Love
आपण घटस्फोटीत महिला असाल तर सावधान
author img

By

Published : Nov 5, 2022, 11:07 PM IST

ठाणे : मेट्रोमोनियल साईटवरून जर आपण आपला वैवाहिक आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला असाल तर खबरदार आपण याबाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी जवळपास 40 घटस्फोटीत महिलांची फसवणूक (Cheating of divorced women) करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर आता पुन्हा एकदा कळवा पोलिसांनी एका नव्या भामट्याला अटक (Arrest of cheater of divorced women) केली आहे. घटस्फोटीत महिलांना मेट्रोमोनियल साईट वरून संपर्क करत त्यांची शारीरिक आणि आर्थिक लूट (physical and financial looting of divorced women) करणाऱ्या या भामट्याला कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहे. Latest news from Thane, Thane crime

घटस्फोटीत महिलांची फसवणूक करणारा अटकेत

प्रेमाचे जाळे अन् शारीरिक शोषण- विवाहित असून आपण घटस्फोटित असल्याचे सांगून मेट्रोमोनियल एप वरून विविध महिलांशी ओळख करून त्यांच्या सोबत शारीरिक संबंध संपादन करत त्यांच्याकडून लाखो रुपये ठगणाऱ्या एका महाठगला ठाण्यातील कळवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. राजेश उर्फ ​​राज उर्फ ​​रुपेश देशमुख असे त्याचे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. आपण घटस्फोटित असल्याचे सांगत घटस्फोटित महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक करायचा. त्याच्या विरोधात याआधी भिवंडी कोनगाव, कोपरखैरणे, नवी मुंबई सारख्या अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याचे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत.

आणखीही गुन्हे होऊ शकतात उघड - कळवा पोलीस आता या भामट्याची कसून चौकशी करत असून त्यांनी अशा प्रकारे किती महिलांची फसवणूक केली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. अटकेतील आरोपीने केलेला खर्च, पैशाचा आणि इतर माहितीचा आधार घेऊन फसवल्या गेलेल्या महिलांना पोलिसांनी समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन देखील केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.