ETV Bharat / state

Diva Dumping : डम्पिंग ग्राऊंड बंद करा, अन्यथा आंदोलन; भाजपचा इशारा - ठाणे महापालिका निवडणुक

डम्पिंग ग्राऊंड बंद करा,अन्यथा ( Close dumping ground immediately ) आंदोलन करण्यात येईल असा ईशारा भाजप नेते रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. दिवा डम्पिंग बाबत वांरंवार तक्रार ( Repeated complaints about Diva dumping ) करुण देखील अश्वासनाशिवाय दुसरे काहीच मिळत नाही. निवडणुका आल्या की मतदानासाठी दिवा डम्पिंग ( Diva Dumping ) हटवण्याच्या घोषणा होतात. मात्र, निवडणुक होताच दिवेकरांची फसणुक ( Divekar fraud regarding dumping ground ) राजकीय नेते करतात असे मुंडे म्हणाले.

Diva Dumping
Diva Dumping
author img

By

Published : Dec 11, 2022, 7:45 PM IST

डम्पिंग ग्राऊंड बंद करा,अन्यथा आंदोलन

ठाणे : सुमारे एक वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेची निवडणुक ( Thane Municipal Elections ) जवळ आली असताना, दिवा डम्पिंग बंद केले ( Close dumping ground immediately ) सांगता. मात्र अद्यापही दिव्यात कचरा टाकण्याचे थांबवत नाही. आजही डम्पिंग सुरूच आहे. त्यामुळे पहिल्यांदा ५ लाख दिवेकारांची फसवणूक थांबवा. ( Divekar fraud regarding dumping ground ) तसेच आठ दिवसात डम्पिंग बंद करा, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात ( Repeated complaints about Diva dumping ) आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.

दिव्यात डंम्पिंग सुरुच - दिवा शहरात ठाणे महानगरपालिका प्रशासनामार्फत इंपिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मागील जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तयार झाले, तेव्हा डम्पिंग ग्राउड बंद झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. भंडारली येथे महापालिकमार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी निधीही खर्च केला आहे. परंतु आजही दिवा शहरात मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्या चालू आहे, असे मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ - याशिवाय ठाणे शहरातील कचरा दिवा शहरात आजही टाकला जातो. महापालिकेची आश्वासने ही निवडणूकसाठी असतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना येथील पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी महापालिका म्हणून खेळत असल्याचा आरोपही केला आहे. तर, डम्पिंग बंद झाले सांगून येथील ५ लाख नागरिकांची फसवणूक करत आहात, असेही निवेदनात म्हटले आहे.

पाच लाख नागरिकांची फसवणूक - महापालिकेतील सत्तेसाठी दिव्यातील नागरिकांची फसवणूक करत आहात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांना निवडणूकी मध्ये फायदा व्हावा म्हणून डम्पिंग बंद करण्याचे खोटे आश्वासन जनतेला देतात. महापालिकेनेच घेतलेल्या डम्पिंग बंदच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून दिवा शहरातील डम्पिंग ग्राउंड येत्या आठ दिवसात बंद करावे, अन्यथा महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात येईल इशारा मुंडे यांनी निवेदनात दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.