ETV Bharat / state

ठाण्यात ब्राह्मण विद्यालयात बालगोपालांचा दहीहंडी उत्सव साजरा - दहीहंडी उत्सव

ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपालांनी गोविंदा आला...गोपाळ आला...म्हणत दहींहडी फोडली.

ठाण्यात ब्राह्मण विद्यालयात बालगोपालांचा दहीहंडी उत्सव साजरा
author img

By

Published : Aug 24, 2019, 8:58 AM IST

Updated : Aug 24, 2019, 9:37 AM IST

ठाणे - शहरातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 'गोविंदा आला, गोपाळ आला... आजचा सण गोपाळकाला' या गाण्यावर बालगोपालांसह शिक्षकांनी ठेका धरला.

ठाण्यात ब्राह्मण विद्यालयात बालगोपालांचा दहीहंडी उत्सव साजरा

कृष्णा जन्माष्टमीचा उत्सवासोबतच शुक्रवारी गोपाळकाला उत्सव देखील साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत बालगोपाल राधा-कृष्णाची वेशभूषा परिधान करून आले होते. तसेच यावेळी सर्वांनी दहीहंडी फोडली. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांमध्ये माध्यम कोणतेही असो दिपपूजा, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी यांसारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहिजे, असे मत पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:लहानग्यांच्या आनंदांसाठी दहीकाला उत्सव शाळेतBody:गोविंदा आला, गोपाळ आला! आजचा सण गोपाळ काला! या गोविंदाच्या गाण्यावर ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील बालगोपाळांसह ,शिक्षकांनी ठेका धरत दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात दहीकाला सण साजरा केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांनी मग माध्यम कोणतेही असो, दिपपूजा, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी यांसारखे सण मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहिजेत,असे मत पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांनी व्यक्त केले.
ठाणे शहरातील मोठमोठाल्या दहीहंड्याच्या घागर उताणी असल्यातरी ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील बालगोपाळ दहीहंडीला राधा -कृष्णाच्या वेशभूषा परिधान करून दहीहंडी फोडण्याचा आणि त्यानंतर प्रसाद वाटून खाण्यात दंग झाले होते
Byte रोहिणी दिवाण मुख्यद्यापीकाConclusion:
Last Updated : Aug 24, 2019, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.