ETV Bharat / state

'अब्दुल सत्तारांविषयी अफवा पसरवून विरोधी पक्ष गुंतागुंत निर्माण करण्याच्या प्रयत्नात'

विरोधी पक्षाकडे दुसरा विषय नसल्याने अब्दुल सत्तार यांच्याविषयी अफवा पसरवून ते केवळ गुंतागुंत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याचे नवनियुक्त नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आपल्या खात्याविषयी बोलताना त्यांनी मेट्रो, वाहतूककोंडी यांसारख्या विषयांवर काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

shinde
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jan 5, 2020, 7:31 PM IST

ठाणे - राज्यातील सरकार स्थिर असून अब्दुल सत्तार यांच्याविषयी अफवा पसरवून विरोधी पक्ष गुंतागुंत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याचे नवनियुक्त नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळी, त्यांनी महत्वपूर्ण खाते दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही व्यक्त केले.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा -कालच शिवसेनेत आले, मंत्रीपद मिळाले तरीही नाराजी कशाला; गुलाबराव पाटलांचा सत्तारांना टोला

मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना सुरक्षा रक्षकांनी रोखल्याप्रकरणी बोलताना शिंदे म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. कर्जमाफीच्या बाबतीत बँकांसोबतच सरकारी यंत्रणेलादेखील आदेश देण्यात आले आहेत" आपल्या खात्याविषयी बोलताना त्यांनी मेट्रो, वाहतूककोंडी यांसारख्या विषयांवर काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

Intro:राज्यातील सरकार स्थिर सत्तार यांच्या बाबत गुंतागुन्त करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदBody:राज्यातील सरकार स्थिर असून अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही आणि विरोधी पक्ष अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत गुंतागुंत करण्याचा प्रयत्न करत आहे..तसेच मातोश्री येथे शेतकरी कुटुंबियांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता..तर सरकार कोणावरही अन्याय करणार नाही ..तसेच कर्जमाफी च्या बाबतीत बँकांबरोबर सरकारी यंत्रणेला देखील आदेश दिले आहेत.. भविष्यात मेट्रो रास्ता बरोबर वाहतूक कोंडी देखील सोडण्याचा प्रयत्न करनार त्याचप्रमाणे न्यायालयाच्या गाईड लाईन्स कडे बघता कचरा हा शास्त्र शुद्ध पद्धतीने मुक्त करावा लागणार आहे तो देखील लवकरात लवकर होईल .तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली या ठिकाणी स्थायी समिती दुर्देवाने काँग्रेस आमच्या सोबत न्हवती त्याला एवढे विशेष महत्व नाही परंतु पुढे जाऊन अनेक नगराच्या विकास कामे करायची आहे असे देखील राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे

Byte: एकनाथ शिंदे - नगरविकास मंत्री म. राज्यConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.