ETV Bharat / state

ठाण्यातील वागले परिसरात नागरिकांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध

ठाण्यातील वागले परिसरातील सेंट लॉरेन्स चर्च डीसुझावाडी येथील खिस्ती बांधवांनी चर्चबाहेर सामुहिक प्रार्थना करत जवानांना भावपूर्ण श्रदधांजली अर्पण केली.

THANE
author img

By

Published : Feb 17, 2019, 12:54 PM IST

ठाणे - काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. ठाण्यातील वागले परिसरातील सेंट लॉरेन्स चर्च डीसुझावाडी येथील खिस्ती बांधवांनी चर्चबाहेर सामुहिक प्रार्थना करत जवानांना भावपूर्ण श्रदधांजली अर्पण केली.

यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला. संपूर्ण शहरात या हल्याचा निषेध करून हुतात्मा जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Intro:ठाण्यात ख्रिस्ती बांधवांचाही निषेध - चर्च बाहेर प्रार्थना

Anchor:काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. ठाण्यातही या हल्याचा निषेध करून शहिद जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. ठाण्यातील वागले परिसरातील सेंट लॉरेन्स चर्च डीसुझावाडी येथील खिस्ती बांधवांनी चर्च बाहेर जमुन सामुहिक प्रार्थना करीत शहीदांना भावपूर्ण श्रदधांजली अर्पण केली.यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन पाकिस्थानचा निषेध व्यक्त केला.
Byte: नागरिकBody:ख्रिश्चन समाजाने रविवारच्या प्रार्थनेत वाहिली शाहिदाना श्रद्धांजलीConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.