ETV Bharat / state

कोलकात्यातील डॉक्टरवरील हल्ल्याचा कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॅाक्टरांकडून निषेध

author img

By

Published : Jun 14, 2019, 2:50 PM IST

हा हल्ला फक्त डॉक्टरांवर नसून संपूर्ण आरोग्य सेवेवर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.

ठाणे

ठाणे - कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील डॉक्टरांनी तसेच नागरिकांनी निषेध केला आहे. मात्र, यावेळी अत्यावश्यक सेवा बंद नसून ओपीडी सेवा सुरू आहे.

कोलकात्यातील डॉक्टरवरील हल्ल्याचा कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॅाक्टरांकडून निषेध

हा हल्ला फक्त डॉक्टरांवर नसून संपूर्ण आरोग्य सेवेवर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. तसेच, रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे रुग्णालय अधीक्षक डॉ. कोरडे यांनी सांगितले.

Intro:कलकत्ता येथे झालेल्या डॉकटरान वरील हल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे डॉक्टरानी केला निषेध व्यक्तBody:
ठाण्यातील महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आज कलकत्ता येथील डॉक्टरान वर झालेल्या हल्ल्याचा विरोधात आज नागरिकांसह डॉक्टर यांनी निषेध व्यक्त केला, पण अत्यावश्यक सेवा बंद नसून opd सेवा धीम्या गतीने सुरू आहे, हा हल्ला डॉक्टरांन वर फ़क्त नसून संपूर्ण आरोग्य सेवा वर आहे .या निषेधार्थ सर्व डॉक्टर व सामन्य नागरिक सहभागी झाले आहेत.रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सेवा दिली जात आहेअसे रुग्णालय अधीक्षक डॉ कोरडे यांनी म्हटले आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.