ETV Bharat / state

मुंबई : गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, महिलांची चेंगरा-चेंगरी - मध्य रेल्वे

मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेची सेवा अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली.

मुंबई : गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, महिलांची चेंगरा-चेंगरी
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:12 PM IST

ठाणे - मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेची सेवा अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर झाला आहे. तर कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे महिलांना महिला डब्ब्यात चढताना आणि उतरताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई : गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, महिलांची चेंगरा-चेंगरी

रेल्वेत महिलांच्या डब्यात चढताना महिलांची चेंगरा-चेंगरी होताना दिसत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वे पोलीस महिलांच्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Intro:लोकलच्या समस्येमुळे महिलांची तौबा गर्दी पोलिसांचा बंदोबस्तBody:मुंबई ची लाईफ लाईन समजली जाणारी मध्ये रेल्वेची सेवा अर्धा ते पाऊण तास ठप्प झाल्यामुळे चाकर मान्यांना कामावर जाण्यास उशीर झाला आहे.तर कल्याणहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत असून महिलाना महिला डब्ब्यात चढताना आणि उतरताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .महिलांच्या या डब्यात चढताना चेंगरा चेंगरी होताना दिसत आहे ते दुसईकडे रेल्वे पोलिस या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी लक्ष ठेऊन आहे .सध्या कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मात्र फलाट वर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.