ETV Bharat / state

ठाणे : पेढ्यातून विषबाधाप्रकरणी दुकान मालकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल - दहावी

दहावीत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मिठाईच्या दुकानातून आणलेले पेढे खाल्ल्याने वागळे इस्टेट परिसरातील पाचजणांना विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. याप्रकरणी दुकानमालकासह कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jun 9, 2019, 9:16 PM IST

ठाणे- दहावीत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मिठाईच्या दुकानातून आणलेले पेढे खाल्ल्याने वागळे इस्टेट परिसरातील पाचजणांना विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हनुमान डेअरी आणि बंगाली स्वीट्सचा दुकान मालक पन्नालाल भुलाई यादव (७२) आणि दुकानातील कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेढ्यातून विषबाधाप्रकरणी दुकान मालकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामचंद्रनगरमधील दुर्गा सदगीर ही विद्यार्थिनी दहावीत उत्तीर्ण झाली. या आनंदात तिचे नातेवाईक अमोल कंटे यांनी परिसरातील हनुमान डेअरी आणि बंगाली स्वीट्स या दुकानातून पेढे आणले होते. मात्र, या पेंढ्यामुळे दुर्गासह गुरुनाथ तुकाराम सदगीर, सोमनाथ पुनाजी बिन्नर, मयूर सोमनाथ बिन्नर, कैलास गणपत बेनके यांना विषबाधा झाली होऊन उलट्या व जुलाब सुरू झाले होते. सध्या सर्व बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

याप्रकरणी कंटे यांनी स्विट्स दुकानाचा मालक पन्नालाल यादव आणि कामगार यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल केली होती. त्यानंतर दुकान मालकासह कामगारांवर पेढ्याच्या माव्यामध्ये भेसळ करून अपायकारक खाद्याची विक्री करून जिवीतास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:पेढ्यातून विषबाधाप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखलBody:

दहावी इयत्तेत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात वाटलेल्या पेढ्यातून ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील पाचजणांना विषबाधा झाल्याच प्रकार शनिवारी घडला होता.उलट्या व जुलाब सुरु झालेल्या सर्व बाधित रुग्णाच्या प्रकृतीचा धोका टळला असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.दरम्यान,याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हनुमान डेअरी आणि बंगाली स्वीट्स दुकानाचा मालक पन्नालाल भुलाई यादव (72) आणि दुकानातील कामगारांविरुद्ध गुन्हा करण्यात आला.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामचंद्रनगरमधील दुर्गा सदगीर हि विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली.या आनंदात तिचे नातेवाईक अमोल कंटे यांनी येथील हनुमान डेअरी आणि बंगाली स्विट्स या दुकानातून आणलेल्या पेढ्यामुळे दुर्गा हिच्यासह गुरुनाथ तुकाराम सदगीर,सोमनाथ पुनाजी बिन्नर,मयूर सोमनाथ बिन्नर, कैलास गणपत बेनके याना विषबाधा झाली होती.याप्रकरणी कंटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर स्विट्स दुकानाचा मालक पन्नालाल यादव आणि कामगार यांच्याविरुद्ध पेढ्याच्या माव्यामध्ये भेसळ करून अपायकारक खाद्याची विक्री करून जिवीतास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.