ETV Bharat / state

Thane Accident : कार चालकाने रिक्षाला उडवले, रिक्षा चालक जागीच ठार, दोघांना अटक - car driver blew up a rickshaw in Thane

कालवा परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षा चालक जागीच ठार झाला ( car driver blew up a rickshaw in Thane ) आहे. सोपान विष्णु काळभोर (53) असे उपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव ( Rickshaw driver killed on the spot, two arrested ) आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Thane Accident
Thane Accident
author img

By

Published : Jan 7, 2023, 10:26 PM IST

ठाणे - कालवा परिसरात राहणारे व्यवसायाने रिक्षा चालक असलेले सोपान विष्णु काळभोर (53) यांचे शनिवारी पहाटे ३-३० वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन ( Rickshaw driver killed on the spot two arrested ) झाले. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करीत भरधाव कारने दिलेल्या धडकेत ( car driver blew up a rickshaw in Thane ) रिक्षा चालक काळभोर यांचा घटनास्थळीच मृत्यू ( Rickshaw driver killed in collision with car ) झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना कापूरबावडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

काळभोर यांच्या कुंटूंबावर शोककळा - मृतक रिक्षा चालक सोपान विष्णु काळभोर (53) रा. मातोश्री जानकी नगर चाळ नं २८ कळवा येथे कुटुंबासह राहणारे काळभोर हे मुळचे सुधागड तालुक्यातील घोटवडे गावातील रहिवासी आहे. सोपान काळभोर हे शनिवारी पहाटे रिक्षा चालवीत असताना घोडबंदर रोडवर भाडे घेऊन आले होते.

कारने दिली रिक्षाला जोरदार धडक - भाडे सोडून कळव्याला परतत असताना मानपाडा जंक्शनकडून आर मॉलकडे जाणार्‍या सर्विस रोडवर पेट्रोल पंपाजवळ असललेल्या शौचालयासमोर मागून येणार्‍या होंडा कार (एमएच 02 डीएन7921) या होंडा कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात काळभोर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, कार चालकाने पोबारा केला.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा - कारच्या धडकेने काळभोर यांच्या डोक्याला मार लागला. तर रिक्षाचे मोठे नुकसान झाले. कर चालक जय मेटकर याच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कापूरबावडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेले असून अधिक तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.