ETV Bharat / state

चांदनी बारमध्ये अश्लील नृत्य करताना 22 बारबालांसह मॅनेजर अटक - बारबाला

कल्याण अप्पर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही छापेमारी केली आहे. या विशेष पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंंतर ही कारवाई करण्यात आली.

चांदनी बारमध्ये अश्लील नृत्य करताना 22 बारबालांसह मॅनेजर अटक करण्यात आली आहे
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:23 AM IST

Updated : Aug 28, 2019, 9:46 AM IST

ठाणे - वादग्रस्त असलेल्या चांदणी बारमधून ऑर्केस्ट्राच्या तालावर मद्यपी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या 22 बारबालांसह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 परिसरात असलेल्या चांदणी ऑर्केस्ट्रा बारमध्ये घडली.

चांदनी बारमध्ये अश्लील नृत्य करताना 22 बारबालांसह मॅनेजर अटक करण्यात आली आहे

कल्याण अप्पर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही छापेमारी केली आहे. या विशेष पोलीस पथकाला खबर मिळाली होती, की उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 परिसरात असलेल्या चांदनी बारमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली मद्यपी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारबाला तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करत आहेत. त्यानंतर रात्रीच्या सुमारास या पोलीस पथकाने या बारवर छापा मारला.

हेही वाचा - ठाण्यात जुगाराच्या अड्ड्यावर छापा; १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, ८३ जुगाऱ्यांना अटक

छापेमारी दरम्यान 22 बारबालांना स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी चांदनी बारचा मॅनेजर त्यांच्याकडून लाइव्ह ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील हावभाव करून नृत्य करत असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनी चांदनी बारच्या मॅनेजरसह 22 बारबालांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा - भायखळ्यातील माजगावच्या मुस्तफा बाजार येथील लाकूडपाटात भीषण आग...

दरम्यान, उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार आहेत. त्या बारमध्येही अश्लील कृत्य स्थानिक पोलिसांची मेहरनजर असल्यानेच सुरू असल्याची चर्चा वादग्रस्त चांदनी बारच्या छाप्यामुळे नागरिक करता आहेत.

Intro:किट नंबर 319

Body:चांदनी बार मध्ये अश्लील नृत्य करताना 22 बारबालांसह मॅनेजर अटक

ठाणे : : वादग्रस्त असलेल्या चांदणी बारमधून ऑर्केस्ट्रा च्या तालावर मद्यपी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या 22 बारबालांसह मॅनेजरला अटक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 परिसरात असलेल्या चांदणी ऑर्केस्ट्रा बारमध्ये घडली आहे.
कल्याण अप्पर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही छापेमारी केली आहे , या विशेष पोलीस पथकाला खबर मिळाली होती की, उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 परिसरात असलेल्या चांदनी बारमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली मद्यपी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारबाला तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करीत आहेत. रात्रीच्या सुमारास या पोलीस पथकाने मारलेल्या छापेमारी दरम्यान 22 बारबालांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चांदनी बार चा मॅनेजर त्यांच्याकडून लाइव्ह ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील हावभाव करून नृत्य करीत असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनी चांदनी बार चा मॅनेजर याच्यासह 22 बारबालांवर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
दरम्यान, उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार असून त्या बारमध्ये ही अश्लील कृत्य स्थानिक पोलिसांची मेहरनजर असल्यानेच सुरू असल्याची चर्चा वादग्रस्त चांदनी बार च्या छाप्यामुळे दक्ष नागरिक करताना दिसत आहेत.
ftp fid ( 4, vis)
mh_tha_1_dans_bar_red_in_ulhasnagr_2vis_mh_10007

Conclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.