ETV Bharat / state

केडीएमसीची थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू; १ हजार किलो प्लास्टिकसह ३ लाखांचा दंड वसूल

महापालिकेच्या धरसोड वृत्तीमुळे शहरातील व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. शासनाकडून एखादा आदेश अथवा मोहिम निघाल्यावरच प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाईचा देखावा केला जात असल्याचा आरोप होत आहे.

ban-plastic-seized-in-thane
केडीएमसीची थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू
author img

By

Published : Dec 10, 2019, 11:38 AM IST

ठाणे- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजही राजरोसपणे प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल पासून तयार झालेल्या साहित्याची विक्री होत आहे. काही दुकानदार तर बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यात ग्राहकांना साहित्य देत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू करून महापालिका प्रशासनाने १ हजार १२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तर काही दुकानदारांना दंड आकारण्यात येऊन दिवसभरात ३ लाख दंड वसूल करण्यात आला.

केडीएमसीची थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू

हेही वाचा- कांदे स्वस्ताईकडे, प्रति क्विटंल तीन ते साडेतीन हजार रुपयांची घसरण

महापालिकेच्या धरसोड वृत्तीमुळे शहरातील व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. शासनाकडून एखादा आदेश अथवा मोहिम निघाल्यावरच प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाईचा देखावा केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात प्रशासनाने जोरदार कारवाईची मोहीम घेतली. मात्र, व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार दिवाळीनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी विशेषत: बाजारपेठेतील मोठे व्यापारी, दुकानदारांना गुलाबाचे फूल देऊन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करत गांधीगिरीच्या मार्गाने जनजागृती केली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत काही बदल झाला नाही. काही ठराविक ठिकाणी आरोग्य निरिक्षकांनी दंडात्मक कारवाई करत स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

दरम्यान, प्लास्टिक पिशव्यांविरोधात थंड पडलेल्या कारवाईला पुन्हा सर्व प्रभागात पुन्हा महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळुन १ हजार १२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तर काही दुकादारांना दंड आकारण्यात येऊन दिवसभरात ३ लाख दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत उपायुक्त उमाकांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी विलास जोशी, घुटे, सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी सर्व प्रभागातील प्रमुख आरोग्य निरिक्षक, मुकादम, शिपाई, यांचा सहभाग होता.

Intro:kit 319Body:केडीएमसीची थंडावलेली कारवाई पुन्हा; १ हजार किलो प्लास्टिक जप्त; तर ३ लाखांचा दंड वसूल

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजही राजरोसपणे प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल पासून तयार झालेल्या साहित्याची विक्री होत आहे. काही दुकानदार तर बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यात ग्राहकांना साहित्य देत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु करून महापालिका प्रशासनाने १ हजार १२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या तर काही दुकादारांना दंड आकारण्यात येऊन दिवसभरात ३ लाख दंड वसूल करण्यात आला.

महापालिकेच्या धरसोड वृत्तीमुळे शहरातील व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, फेरीवाल्यांकडून बिनदिक्कत प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. शासनाकडून एखादा आदेश अथवा मोहीम निघाल्यावरच प्लास्टिक पिशव्यांविरोधात कारवाईचा देखावा केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात प्रशासनाने जोरदार कारवाईची मोहीम घेतली. मात्र व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार दिवाळीनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी विशेषत: बाजारपेठेतील मोठे व्यापारी, दुकानदारांना गुलाबाचे फूल देऊन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करत गांधीगिरीच्या मार्गाने जनजागृती केली. मात्र त्यानंतरही परिस्थितीत काही बदल झाला नाही. काही ठराविक ठिकाणी आरोग्य निरीक्षकांनी दंडात्मक कारवाई करत स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

दरम्यान, प्लास्टिक पिशव्यांविरोधात थंड पडलेल्या कारवाईला आज सर्व प्रभागात पुन्हा महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळुन १ हजार १२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या, तर काही दुकादारांना दंड आकारण्यात येऊन दिवसभरात ३ लाख दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत उपायुक्त उमाकांत गायकवाड, सहा. आयुक्त गणेश बोराडे, सहा.आरोग्य अधिकारी विलास जोशी, घुटे, सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी सर्व प्रभागातील प्रमुख आरोग्य निरिक्षक, मुकादम, शिपाई, कामगारानी कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

Conclusion:klayan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.