ETV Bharat / state

Balasaheb Thackeray : माझ्या उद्धवला सांभाळा सांगणाऱ्या बाळासाहेबांची 'ती' खुर्ची आज बिकेसी दसरा मेळाव्यात दिसणार - Balasaheb Thackeray

बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी भाषणाच्या शेवटी याच खुर्चीत बसून इतक्या वर्ष मला सांभाळलं आता माझ्या उद्धवला सांभाळा अशी भावनिक साध घातली होती. आता तीच खुर्ची शिवसेनेसोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या आजच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे.( mumbai BKC ground )

balasaheb thackeray chair
'ती' खुर्ची आज बिकेसी दसरा मेळाव्यात दिसणार
author img

By

Published : Oct 5, 2022, 2:02 PM IST

ठाणे : 2012 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ठाण्यात झालेल्या सभेत ज्या खुर्ची वरती बसून शेवटचं भाषण केलं ती खुर्ची आज शिंदे गटाकडुन व्यासपीठावर ठेवली जाणार आहे. ( mumbai BKC ground )

बिकेसी दसरा मेळाव्यात दिसणार 'ती' खुर्ची : 2012 साली ठाण्याच्या सेंट्रल मैदान या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं शेवटचं भाषण झालं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी याच खुर्चीत (balasaheb thackeray chair) बसून इतक्या वर्ष मला सांभाळलं आता माझ्या उद्धवला सांभाळा अशी भावनिक साध घातली होती. आता तीच खुर्ची शिवसेनेसोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या आजच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. गेली अनेक वर्ष ही खुर्ची ठाण्यातील कलादालन या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

'ती' खुर्ची आज बिकेसी दसरा मेळाव्यात दिसणार

बाळासाहेबांच्या खुर्चीचा आधार : एकनाथ शिंदे हे आज आपल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची आणि बाळासाहेबांच्या आठवणी सांगत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करण्याच्या तयारीत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून ही बाळासाहेबांची खुर्ची देखील आज दसरा मेळाव्यात समोर आणली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.