ETV Bharat / state

चांद्रयान-२ मोहिम ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब - खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण

author img

By

Published : Jul 22, 2019, 3:12 PM IST

Updated : Jul 22, 2019, 3:20 PM IST

चांद्रयान-२चे उड्डाण आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी झाले. या चांद्रयान-2 मधील बघ ही भारतीय बनावटीची आहे. कमीत कमी मी खर्चामध्ये हे यान पाठवण्यात येत आहे. या मोहिमेचा भारताला फायदा होणार असून ही अभिमानाची बाब असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली.

खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण

ठाणे - चांद्रयान-२चे उड्डाण आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी झाले. या चांद्रयान-2 मधील बघ ही भारतीय बनावटीची आहे. कमीत कमी मी खर्चामध्ये हे यान पाठवण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्रावरच्या पाण्याचे संशोधन करणे. तसेच चांद्रभूमीवर असणारी खनिजे शोधून काढणे, चंद्राचा नकाशा तयार करणे, चंद्र आणि पृथ्वी यांचे अंतर मोजणे. तसेच दक्षिण प्रदेशातील वैशिष्ट्य शोधून काढणे या मोहिमेचा भारताला फायदा होणार असून ही अभिमानाची बाब असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिली.

चांद्रयान मोहिमेचा पहिला फायदा म्हणजे खनिजे. त्यामुळे इंधन समस्या सोडवण्यास उपयोगी होतील का? या मोहिमेमुळे भारतीय कारखानदारीला मोठा फायदा होणार आहे. तसेच संशोधन वृत्तीही वाढत असून, ही अभिमानाची गोष्ट आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भारत हा जगातील चौथा देश असल्याचे सोमण म्हणाले.

पृथ्वीच्या कक्षेतून जेव्हा चांद्रयान बाहेर पडेल. त्यानंतर ते यान चंद्राच्या कक्षेत जाईल. जेव्हा लँडर चंद्रावर उतरेल ती १० मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. तसेच रोवर यावेळी बाहेर पडेल आणि संशोधन कार्य करेल तेही महत्त्वाचे आहे. 15 जुलैला जसे अडथळे आले तसे अडथळे कधीही येऊ शकतात. कारण ही मोहीम आव्हानात्मक आहे, म्हणून भारतीय शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्टीत काळजी घेत आहेत. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी आपण भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा देऊया. भारताचा अभिमानाने गौरव करूया असेही सोमण म्हणाले.

Intro:कशी असेल चांद्रयान मोहीम मोहिमेत बाबतची सखोल माहिती खगोलशास्त्रज्ञ दा कृ सोमण यांच्या कडूनBody:मिशन चंद्रयान 2 ची वैशिष्ट्य काय? चांद्रयान दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरणारे तसेच सॉफ्ट लँडिंग करणार आहे या या चांद्रयान-2 मधील बघ की ही भारतीय बनावटीची आहे. हे आणि कमीत कमी मी खर्चा मध्ये हे यान पाठवण्यात येत आहे .तसंच महिलांची लीडरशिप या मोहिमेमध्ये हे हे महत्त्वाचे आहे या या मोहिमेचा उद्देश चंद्रावरच्या पाण्याचं संशोधन करणं तसेच चांद्रभूमीवर ती असणारी खनिजे शोधून काढणं चंद्राचा नकाशा तयार करणे चांद रक्कम पाच मोजमाप करणं चंद्र कंपाच् मोजमाप मोजमाप करणे आणि चंद्र आणि पृथ्वी यांचा अंतर मोजणे तसेच दक्षिण प्रदेशातील वैशिष्ट्य शोधून काढणे या योजनेचा भारताला फायदा. पहिला फायदा म्हणजे खनिज आपल इंधन समस्या सोडवण्यास उपयोगी होतील का ? तसंच चंद्राची शिवरायांची माहिती मिळवणं या मोहिमेमुळे भारतीय इंडस्ट्री ना कारखानदारीला मोठा फायदा होत असतो .तसेच संशोधन वृत्ती ही वाढत असते अभिमानाची गोष्ट अशी की ही योजना यशस्वी झाल्यानंतर भारत हा जगातील चौथा देश असेल. जो चांद्रभूमीवर ती सोफ लँडिंग करू शकेल करणारा असेल ,या या मोहिमेमध्ये अडथळे असे आहेत किंवा आव्हान अशी आहेत की पृथ्वीच्या कक्षेतून देवा चांद्रयान बाहेर पडेल तो क्षण चंद्र कक्षेत जाईल .तो क्षण चंद्र कक्षेतून जेव्हा लँडर चंद्रावर उतरेल ती दहा मिनिटं खूप महत्त्वाची आहेत .तसेच रोवर यावेळी बाहेर पडेल आणि संशोधन कार्य करेल ते महत्त्वाचं आहे 15 जुलैला जसे अडथळे आले तसे अडथळे कधीही येऊ शकतात कारण ही मोहीम आव्हानात्मक आहे म्हणून भारतीय शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्टीत काळजी घेत आहेत. 15 जुलैला इंधन भरताना अडथळा लक्षात आला, अर्थात झिरो एरर यावेळी येते ते याच वेळी उड्डाणाला परवानगी देण्यात येते. आपण पण भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा देऊया आणि आणि भारताचा अभिमानाने गौरव करूया असे मत खगोल अभ्यासक दा कृ सोमण यांनी मांडले.

Byte: दा कृ सोमण -खगोल अभ्यासकConclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.