नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market Vegetables Rate Today) १०० जुडयांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली (Today Vegetables Rate) आहे. १०० किलोंप्रमाणे वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली (Vegetables Price Today) आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४१०० रुपये ते ४८०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
३००० रुपये ते ३५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
८००० रुपये ते १००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५८०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४८०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६
१८०० रुपये ते २००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ११००० रुपये ते १४,००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ८००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४६००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३५०० रुपये ते ६००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया
२५००रुपये ते ३००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ८०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये