ETV Bharat / state

ठाण्यातील दिवा डंपिंग पुलावरील अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार

मयूर मनोज पाटील (वय- 19) मुंब्रादेवी कॉलनी, दिवा पूर्व येथील रहिवासी होता. या दुचाकीस्वाराचा अपघातामध्ये मृ्त्यू झाला.

accident
ठाण्यातील दिवा डंपिंग पुलावरील अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार
author img

By

Published : Jan 10, 2020, 9:17 PM IST

ठाणे - शिळ-दिवा रस्त्यावरील डंपिंग ग्राउंडनजीकच्या पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (9 जानेवारी) सकाळच्या सुमारास घडली. मयूर मनोज पाटील (वय- 19) मुंब्रादेवी कॉलनी, दिवा पूर्व येथील रहिवासी होता.

ठाण्यातील दिवा डंपिंग पुलावरील अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार

हेही वाचा - संतापजनक..! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 9 वर्षीय बालिकेवर 60 वर्षीय नराधमाचा अत्याचार

दुचाकास्वाराला जखमी अवस्थेत सोडून वाहन चालकाने मात्र धूम ठोकली. अखेर एका रिक्षा चालकाने जखमीला रुग्णालयात हलवले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - बीडमध्ये विषबाधा झाल्याने युवकाचा मृत्यू, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा घरच्यांचा आरोप

Intro:दिवा डंपिंग पुलावर दुचाकीस्वार ठारBody:

शिळ-दिवा रस्त्यावरील डंपिंग ग्राउंडनजीकच्या पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.9 जाने.) सकाळच्या सुमारास घडली.मयूर मनोज पाटील (19) रा.मुंब्रादेवी कॉलनी,दिवा पूर्व असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून त्याला जखमी अवस्थेत तिथेच सोडून वाहन चालकाने धूम ठोकली.अखेर एका रिक्षा चालकाने जखमी मयूरला रुग्णालयात हलवले.मात्र,उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी,मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.