ETV Bharat / state

ठाण्यात देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण काळू नदीत बुडाले - thane durga visarjan

कल्याणमधील टिटवाळा येथे वासुंद्री गावाजवळ देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले चार तरुण काळू नदीपात्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांचा अद्याप शोध सुरू असून, स्थानिक पोलीस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण नदीपात्रात बुडाले
author img

By

Published : Oct 10, 2019, 11:12 AM IST

Updated : Oct 10, 2019, 12:08 PM IST

ठाणे - कल्याणमधील टिटवाळा येथे वासुंद्री गावाजवळ देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले चार तरुण काळू नदीपात्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांचा अद्याप शोध सुरू असून, स्थानिक पोलीस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला असून, विश्वास पवार, रुपेश पवार, सिध्देश पारटे, सुमित वायदंडे अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

thane news
ठाण्यात देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण काळू नदीत बुडाले आहेत

टिटवाळ्यातील जानकी विद्यालयाच्या शेजारील एका चाळीत नवरात्री निमित्त देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. याच देवीचे विसर्जन करताना काळू नदीच्या पात्रात चार तरूण बुडाल्याची घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस व कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाकडून काळू नदीच्या पात्रात बेपत्ता झालेल्या चारही तरुणाचा शोध सुरू आहे.

Intro:किट 319

Body:ब्रेकिंग
देवीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गेलेल्या 4 तरुण नदीपात्रात बुडाले

ठाणे : कल्याण तालुक्यातील टिटवाळा तील वासुंद्री गावानजीक असलेल्या काळू नदी पात्रात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करतेवेळी चार तरुण नदीपात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे ही घटना मध्यरात्री एक वाजता च्या सुमारास घडली आहे,

टिटवाळा मधील जानकी विद्यालयाच्या शेजारी असलेल्या एका चाळीत नवरात्री निमित्ताने देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती याच देवीचे विसर्जन करता वेळी काळू नदीच्या पात्रात चार तरूणा बुडाल्याची घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस व कल्याण डोंबिवली अग्निशामक दलाच्या जमाना कडून काळू नदीच्या पात्रात बेपत्ता असलेल्या चारही तरुणाचा शोध सुरू आहे,

Conclusion:टिटवाळा
Last Updated : Oct 10, 2019, 12:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.