ETV Bharat / state

अंबरनाथच्या शासकीय रुग्णालयातील भयाण वास्तव : रुग्णांना कालबाह्य औषधं दिल्यानं १० रुग्ण अत्यवस्थ - रुग्णांना कालबाह्य औषधं दिल्यानं १० रुग्ण अत्यवस्थ

अंबरनाथच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणार आलेल्या आठ ते दहा महिला रुग्णांना मोनोसेफ नावाचे अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यातील काही इंजेक्शन हे रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. इंजेक्शन देतात रुग्णांना मळमळणे, उलटी होणे तसेच पोटात दुखणे हे प्रकार सुरू झाले. तर हे इंजेक्शन मुदतबाह्य झालेले असताना देखील त्याचा वापर करण्यासाठी तारखेचे स्टिकर लावून त्याचा वापर सुरू करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केला आहे.

3 Patients are unwell due to expired medication in thane government hospital
शासकीय रुग्णालयातील भयाण वास्तव
author img

By

Published : Dec 3, 2019, 8:46 AM IST

ठाणे - रुग्णांना कालबाह्य औषधे आणि चुकीची इंजेक्शन दिल्याने १० रुग्ण अत्यवस्थ झाल्याची खळबळजनक घटना येथील शासकीय रूग्णालयात घडली आहे. ही घटना अंबरनाथ पालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात उघडकीस आली. यानंतर अत्यवस्थ झालेल्या सर्वच १० रुग्णांना पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. तर 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयातील भीषण वास्तव समोर आले आहे.

शासकीय रुग्णालयातील भयाण वास्तव

अंबरनाथच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणार आलेल्या आठ ते दहा महिला रुग्णांना मोनोसेफ नावाचे अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यातील काही इंजेक्शन हे रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. इंजेक्शन देतात रुग्णांना मळमळणे, उलटी होणे तसेच पोटात दुखणे हे प्रकार सुरू झाले. तर हे इंजेक्शन मुदतबाह्य झालेले असताना देखील त्याचा वापर करण्यासाठी तारखेचे स्टिकर लावून त्याचा वापर सुरू करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केला आहे. तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाला.

हेही वाचा - पैशासाठी विवाहितेसह २ चिमुकल्यांचा खून, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इंजेक्शन सोबत काही औषधी देखील रुग्णांना देण्यात आले होते. त्यामुळे नेमक्या कोणत्या औषधांमुळे हा त्रास झाला आहे, याचा पोलीस आणि वैद्यकीय विभाग तपास करीत आहे. घडलेल्या प्रकारानंतर छाया रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच संताप व्यक्त केला. यामध्ये ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित 6 ते 7 रुग्णांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - उल्हासनगरमधून 5 वर्षीय चिमुरडीचे अपहरण, आरोपी 12 तासात पोलिसांच्या ताब्यात

Intro:kit 319Body:शासकीय रुग्णालयातील भयाण वास्तव : रुग्णांना कालबाह्य औषधं दिल्यानं १० रुग्ण अत्यवस्थ

ठाणे : रुग्णांना कालबाह्य औषधं आणि चुकीची इंजेक्शन दिल्यानं १० रुग्ण अत्यवस्थ झाल्याचे भयाण वास्तव पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयात समोर आले आहे. हि खळबळजनक घटना अंबरनाथ पालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात उघडकीस अली असून अत्यवस्थ झालेल्या सर्वच १० रुग्णांना पुढील उपचारासाठी या सर्व रुग्णांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. तर तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अंबरनाथच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणार आलेल्या आठ ते दहा महिला रुग्णांना मोनोसेफ नावाचे अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यातील काहीही इंजेक्शन हे रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. इंजेक्शन देतात रुग्णांना मळमळणे उलटी होणे तसेच पोटात दुखणे हे प्रकार सुरू झाले .हे इंजेक्शन मुदतबाह्य झालेले असताना देखील त्याचा वापर करण्यासाठी चुकीचे स्टिकर आणि चुकीच्या तारखेचे स्टिकर लावून त्याचा वापर सुरू करण्यात आला होता त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केला आहे .इंजेक्शन सोबत काही औषध देखील या रुग्णांना देण्यात आले होते त्यामुळे नेमक्या कोणत्या औषधांमुळे हा त्रास झाला आहे याचा पोलीस आणि वैद्यकीय विभाग तपास करीत आहे घडलेल्या प्रकारानंतर छाया रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच संताप व्यक्त केला . तीन रुग्णांची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे उर्वरित सहा ते सात रुग्णांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Byte मनीषा वाळेकर ( नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपालिका)

Conclusion:ambrnath
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.