ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे सोलापुरात घंटानाद आंदोलन

दोन जुलैला दुपारी दीड ते दोन या जेवणाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आंदोलन करणार असल्याची नोटीस 24 जूनला शासनाला देण्यात आली आहे. या नोटीसनुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

सोलापूर
author img

By

Published : Jul 2, 2019, 4:41 PM IST

सोलापूर - जिल्हा परिषदअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी घंटा वाजवून सरकारचा निषेध केला.

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे सोलापुरात घंटानाद आंदोलन

जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गाच्या राज्यपातळीवर मागण्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन दिले तरीही शासकीय पातळीवरून जाणीवपूर्वक या मागण्यांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी केला आहे.

दोन जुलैला दुपारी दीड ते दोन या जेवणाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आंदोलन करणार असल्याची नोटीस 24 जूनला शासनाला देण्यात आली आहे. या नोटीसनुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी मंजूर होण्याच्या अगोदर त्यांच्या ग्रेट प्रेममध्ये सुधारणा व्हावी, ही मागणी अनेक दिवसापासून केली जाते. मात्र, शासनपातळीवर त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही. तसेच 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला अंशदान पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे. ही रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह 25 मागण्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

Intro:जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे राज्यभर घंटानाद आंदोलन
सोलापूर-
जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले सोलापूर जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी घंटा वाजून सरकारचा निषेध केला

Body:जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गाच्या राज्यपातळीवर मागण्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन दिले तरीही ही शासकीय पातळीवरून जाणीवपूर्वक या मागण्यांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी केला आहे.
आज दोन जुलै रोजी दुपारी दीड ते दोन या जीवनाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आंदोलन करणार असल्याची नोटीस 24 जून रोजी शासनाला देण्यात आली आहे या नोटिसा नुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी मंजूर होण्याच्या अगोदर त्यांच्या ग्रेट प्रेम मध्ये सुधारणा व्हावी ही मागणी अनेक दिवसापासून केली जाते मात्र शासन पातळीवर त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही तसेच 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला अंशदान पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे ही रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह hx 25 मागण्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन च्या वतीने करण्यात आले आहेत.

Conclusion:बाईट -विवेक लिंगराज ,
राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.