ETV Bharat / state

युवा चित्रकार सचिन खरात यांच्या चित्रांचा चेन्नईत लिलाव; सामाजिक कार्यासाठी करणार मदत

कधीकाळी सोलापुरातील थिएटरमध्ये ब्लॅक तिकीट विकणाऱ्या सचिन खरात यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील चित्रकारांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. सचिन यांनी चेन्नई रोटरी क्लबतर्फे आयोजित चित्रांच्या लिलावात सहभाग घेतला आहे. या लिलावात त्यांची निवडक अशी 6 चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या चित्रांच्या विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम  सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचे सचिन खरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

author img

By

Published : Dec 23, 2019, 8:17 AM IST

Updated : Dec 23, 2019, 9:28 AM IST

kharat
युवा चित्रकार सचिन खरात

सोलापूर - चित्रांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम ही सामाजिक कामासाठी देण्याचा निर्णय युवा चित्रकार सचिन खरात यांनी घेतला आहे. 25 डिसेंबरला चेन्नई येथे सचिन यांच्या चित्रांचा लिलाव होणार आहे. या लिलावात त्यांची निवडक अशी 6 चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या चित्रांच्या विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचे सचिन खरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

युवा चित्रकार सचिन खरात

मोठ्या कष्टाने चित्रकलेत नाव कमवणारे सचिन आपल्या कलेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहेत. कधीकाळी सोलापुरातील थिएटरमध्ये ब्लॅक तिकीट विकणाऱ्या सचिन यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील चित्रकारांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. या स्थानावर पोहोचताना समाजाचे विदारक चित्र सचिन यांनी अनुभवले आहे. त्यामुळे, आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून सचिन यांनी चेन्नई रोटरी क्लबतर्फे आयोजित चित्रांच्या लिलावात सहभाग घेतला आहे.

हेही वाचा - गृहिणीने रांगोळीतून साकारली हुबेहूब पैठणी!

या लिलावामध्ये सचिन यांची पौराणिक कथांवर आधारीत भारतीय शैलीची सहा चित्रे ठेवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात सात घोड्यांच्या शोसह इतरही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्येच, सचिन त्यांच्या चित्रकलेचे प्रात्यक्षिकही दाखवणार आहेत. हा कार्यक्रम मद्रास येथील रेस क्लब इथे पार पडणार आहे

Intro:(नोट- सोबत तयार व्हिडीओ पॅकेज पाठविले आहे. )

चित्रांच्या विक्रीतील पैसा सामाजिक कार्यासाठी, युवा चित्रकार सचिन खरात 50 टक्के रक्कम देणार
सोलापूर-
चित्रांच्या विक्रीतून आलेल्या पैशातील 50 टक्के रक्कम ही सामाजिक कामासाठी देण्याचा निर्णय सोलापुरातील युवा चित्रकार सचिन खरात यांनी घेतला आहे 25 डिसेंबर रोजी चेन्नई येथे सचिन खरात यांच्या चित्रांचे लिलाव होणार आहे. या लिलावात खरात यांची निवड कशी 6 चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत त् या सहा चित्रांच्या विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी पन्नास टक्के कमी सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचे सचिन खरात यांनी ईटीवी भारत शी बोलताना सांगितले.

Body:आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेला सोलापूरचा युवा चित्रकार सचिन खरात याने मोठ्या कष्टातून चित्रकले मध्ये नाव कमविले आहे. अनेक हालअपेष्टा सहन करत सचिन खरात या चित्रकाराने मोठा पल्ला गाठला आहे कधीकाळी सोलापुरातील थेटर मध्ये ब्लॅकने तिकीट विकणारा सचिन खरात महाराष्ट्राचाच नव्हे तर देशभरातील चित्रकारांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या चित्रकार झाला आहे अनेक हालअपेष्टा सहन करत असताना समाजातील विदारक चित्र सचिन खरात या तरुणाने अनुभवलेले आहे त्यामुळेच आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सचिन खरात यांनी चेन्नई येथे आयोजित केलेल्या चित्रांच्या अक्शन शोमध्ये सहभाग घेतला आहे आपल्या चित्राच्या माध्यमातून आलेल्या रकमेतून आपण सामाजिक मदत करावी या भावनेतूनच सचिन खरात यांनी चेन्नई येथील चित्रांच्या लिलावामध्ये हे त्यांनी काढलेली भारतीय शैलीची सहा चित्रे ठेवले आहेत आणि या सहा चित्रांच्या विक्रीतून जो पैसा येईल त्यातील 50 टक्के रक्कम मी सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई येथील रोटरी क्लब 25 डिसेंबर रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात सात घोड्यांचा शो यासह वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत यामध्येच सचिन खरात यांना यांच्या चित्रकलेचे लाईव्ह डेमो स्टेशन देण्यासाठीही निमंत्रित करण्यात आले आहे सचिन खरात यांच्या 6 चित्रांचा लिलावही ही याठिकाणी करण्यात येणार आहे या लिलावात विक्री झालेल्या चित्रातील 50 टक्के रक्कम ही रोटरी क्लब च्या कोलम या गावाच्या विकासासाठी देण्यात येणार आहे.
चेन्नई येथील रोटरी क्लब च्या वतीने चेन्नई शहरापासून जवळ असलेल्या कॉलम या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गाव दत्तक घेतले आहे या गावाच्या विकासासाठी लागणारा निधी जमा करण्यासाठी 25 डिसेंबर रोजी सचिन खरात यांच्या चित्रांचा लिलाव केला जाणार आहे हा कार्यक्रम मद्रास रेस क्लब याठिकाणी आणि पार पडणार आहे

Conclusion:बाईट- सचिन खरात, चित्रकार,
Last Updated : Dec 23, 2019, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.