ETV Bharat / state

पंढरपुरातील भाविकांचे मोबाईल लंपास करणारे तिघे अटकेत, 55 मोबाईल जप्त - pandharpur police station

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघा जणांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाख रुपये किंमतीचे 55 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

जप्त केलेले मोबाईल
जप्त केलेले मोबाईल
author img

By

Published : Dec 20, 2019, 3:28 AM IST

Updated : Dec 20, 2019, 7:27 AM IST

सोलापूर - पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघा जणांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरांकडून लाख रुपये किंमतीचे 55 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

माहिती देताना उप विभागीय पोलीस अधिकारी

पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत एकादशी, मंगळवार बाजार दिवशी अशा ठिकाणी तसेच पार्किंग जागा असलेल्या ठिकाणांतून विविध कंपन्यांचे किमती मोबाईल चोरी होण्याचे प्रकार घडत होते. याबाबत पंढरपूर शहर पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी सखोल चौकशी करुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांच्या मागावर पोलीस पथक नेमले होते. दरम्यान याबाबत शोधमोहीम व कसून तपासानंतर पोलिसांनी शहरातील तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एक अल्पवयीन असून दोन सज्ञान आहेत. त्यांच्याकडून एकूण 55 मोबाईल सापडले आहेत. या मोबाईलची अंदाजे किमती 4 लाख 7 हजार 700 एवढी असल्याची माहिती पंढरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - हैदराबाद-उन्नाव नाही सोलापुरात, मध्यप्रदेशच्या सुखरुप गुडियाची कहाणी

Intro:mh_sol_03_pandharpur_mobile_chor_7201168
पंढरपूरात 4 लाखाचे मोबाईल जप्त,
मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक, 55 मोबाईल केले जप्त
सोलापूर-
पंढरपूरात येणाऱ्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघा जणांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरांकडून 55 मोबाईलसह 4 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Body:पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत एकादशी, मंगळवार बाजार दिवशी अशा ठिकाणात तसेच पार्किंग जागा असलेल्या ठिकाणांतून विविध कंपन्यांचे किमती मोबाईची चोरी करण्यांचे प्रकार वारंवार घडत होते. याबबत पंढरपूर शहर पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी सखोल चौकशी करुन अशा प्रकारचे गुन्हे करणार्यांच्या मागावर पोलस पथक नेमले होते. दरम्यान याबाबत शोधमोहीम व कसून तपास केले असता शहरातील तीन आरोपींना ताब्यात घेतले.यामध्ये एक अल्पवयीन असून दोन सज्ञान आहेत. त्यांच्याकडून ५५ मोबाईल सापडले आहेत.

या मोबाईलची अंदाजे किमती ४ लाख ७ हजार ७०० एवढी असल्याची माहिती पंढरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाईट- डॉ. सागर कवडे, उप विभागीय पोलिस अधिकारी
Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 7:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.