ETV Bharat / state

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पादूकांचे अलंकापुरीकडे प्रस्थान - पंढरपूर नगरप्रदक्षिणा

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांचे अलंकापुरीकडे(आळंदी) प्रस्थान झाले. मंदिर समिती सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व विठ्ठल महाराज वासकर यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले.

विठ्ठलाच्या पादूकांचे अलंकापूरीकडे प्रस्थान
author img

By

Published : Nov 13, 2019, 1:48 PM IST

सोलापूर - श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांचे अलंकापुरीकडे(आळंदी) प्रस्थान झाले. बुधवारी सकाळी गोपाळपूर येथे गोपालकाला झाल्यानंतर गोपाळकृष्ण मंदिरातून विठ्ठलाच्या पादुका घेऊन पालखी मार्गस्थ झाली.

विठ्ठलाच्या पादूकांचे अलंकापूरीकडे प्रस्थान

हेही वाचा - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले रायगडावर दीपोत्सव, शेकडो दिव्यांनी उजळला रायगड किल्ला

पंढरपूरची नगरप्रदक्षिणा करून पालखी श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाली. याठिकाणी मंदिर समिती सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व विठ्ठल महाराज वासकर यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. विठ्ठलाच्या चरणी पादुका धरून तिथून त्या पालखीमध्ये ठेवण्यात आल्या.

Intro:mh_sol_01_vitthal_paduka_7201168
विठ्ठलाच्या पादूकांचे अलंकापूरीकडे प्रस्थान
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी
सोलापूर-

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांचे अलंकापुरी कडे प्रस्थान झाले आहे. Body:सकाळी गोपाळपूर येथे गोपालकाला झाल्यानंतर गोपाळकृष्ण मंदिरातून विठ्ठलाच्या पादुका घेऊन पालखी निघाली. पंढरपूरात नगरप्रदक्षिणा करून पालखी श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाली. याठिकाणी मंदिर समिती सदस्य ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व विठ्ठल महाराज वासकर यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. विठ्ठलाच्या चरणी पादुका धरून तिथून पालखीमध्ये ठेवण्यात आल्या.
हरिनामाचा गजर, राम कृष्ण हरीचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात मंदिरातील सभामंडप दुमदुमून गेले होते. परंपरेप्रमाणे यंदाही चातुर्मास संपल्यानंतर गोपालकाला करून विठ्ठलाच्या पादुका या अलंकापुरी मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या करीता पालखी मध्ये ठेवून आज पंढरपुरातून प्रस्थान करण्यात आले.
या पालखी सोहळ्यात सर्वात पुढे मानाचे अश्‍व पालखीमध्ये पादुका व आबालवृद्ध ,महिलां सह वारकरी ,भाविक खांद्यावर पताका घेऊन, हातामध्ये टाळ, मुखामध्ये हरिनाम घेत मार्गस्थ झाले.

बाईट:- ह भ प विठ्ठल महाराज चवरे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.