ETV Bharat / state

माऊलीच्या पालखीचे सोलापुरात आगमन; पालकमंत्री देशमुख यांनी केले स्वागत - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

वारी आज धर्मपुरी येथे आली होती. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, तर पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पालखीचे स्वागत केले.

माऊलीच्या पालखीचे सोलापुरात आगमन
author img

By

Published : Jul 6, 2019, 4:38 PM IST

सोलापूर - आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर आगमन झाले. माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत केले.

माऊलीच्या पालखीचे सोलापुरात आगमन

येत्या १२ तारखेला आषाढी एकदशीचा सोहळा साजरा करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक पंढरीला जातात. ठिकठिकाणी मार्गक्रमण करीत वारी पंढरीला पोहोचत असते. यावेळी विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले असंख्य वारकरी वारीमध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे ही वारी आज धर्मपुरी येथे आली होती. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, तर पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पालखीचे स्वागत केले.

जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणात वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालत आहेत. माउलीच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम हा नातेपुते येथे असणार आहे.

Intro:mh_sol_05_mauli_palkhi_inter_in_solapur_vis_7201168
माऊलीच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन,
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले माऊली च्या पालखीचे स्वागत
सोलापूर-

आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरीची दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर आगमन झाले . माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. Body:जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी तर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पालखीचे स्वागत केले.
आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणात वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालत आहेत.
माउलीच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम हा नातेपुते येथे असणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.