ETV Bharat / state

लाच घेणारा तलाठी अटकेत, सात बारा नोंदीसाठी मागितली होती लाच - bribe

खरेदी केलेल्या जमीनीची नोंद करण्यासाठी 3 हजाराची लाच मागणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

अजितकूमार जाधव
author img

By

Published : Jul 25, 2019, 12:11 PM IST

सोलापूर - सात बारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी 3 हजाराची लाच तलाठ्याने मागितली होती. अस्लम शेख असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

अजितकूमार जाधव

बार्शी तालुक्यातील दहिटणे या गावात खरेदी केलेल्या 11 गुंठे जमिनीचा सात बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी दहिटणे येथील तलाठी अस्लम शेख यांनी 3 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर बुधवारी वैराग या ठिकाणी सापळा रचून 3 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. या तलाठ्याविरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली.

Intro:mh_sol_01_acb_talathi_aarest_7201168
लाच घेणारा तलाठी अटकेत,
सात बारा नोंदीसाठी मागितली होती लाच
सोलापूर-
सात बारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. खऱेदी केलेल्या जमीनीची नोंद करण्यासाठी 3 हजाराची लाच तलाठ्याने मागितली होती. अस्लम शेख अस या तलाठ्याच नांव आहे. Body:बार्शी तालूक्यातील दहिटणे या गावात खरेदी केलेल्या 11 गूंठे जमीनीची सात बारा वर नोंद घेण्यासाठी दहिटणे येथील तलाठी अस्लम शेख यांनी 3 हजार रूपयाची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर बूधवारी वैराग या ठिकाणी सापळा रचण्यात आला आणि सापळा रचून 3 हजार रूपयाची लाच घेणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाच घेतांना पकडण्यात आल्यानंतर या तलाठ्याच्या विरोधात वैराग पोलिस स्टेशनमध्ये गून्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सोलापूरचे पोलिस उप अधिक्षक अजितकूमार जाधव यांच्या नेतृ्त्वाखाली पार पाडण्यात आली.

Conclusion:बाईट- अजितकुमार जाधव, पोलिस उपअधिक्षक, लाचलूचपत प्रतिबंध विभाग सोलापूर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.