ETV Bharat / state

अरुण जेटलींच्या निधनाने व्यक्तीगत हानी - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Aug 24, 2019, 9:00 PM IST

अरुण जेटली आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे जेटली यांच्या जाण्याने आमचे व्यक्तिगतरीत्या नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

अरुण जेटलींच्या निधनाने व्यक्तीगत हानी - सुप्रिया सुळे

सोलापूर - अरुण जेटली आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे जेटली यांच्या जाण्याने आमचे व्यक्तिगतरीत्या नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

अरुण जेटलींच्या निधनाने व्यक्तीगत हानी - सुप्रिया सुळे

मागील 13 वर्षापासून संसदेत काम करत असताना अरुण जेटली यांच्यासोबत नेहमीच अनेक विषयावर बोलण्याचा संबंध आलेला होता. अरुण जेटली हे वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचे नेते असले तरीही आमच्यासाठी ते मार्गदर्शक होते. अरुण जेटली यांचा पराटे खाण्याचा किस्साही सुप्रिया सुळे यांनी सांगितला.

Intro:mh_sol_02_supriya_sule_on_jetali_byte_hindi_7201168

अरुण जेटली यांच्या जाण्याने व्यक्तीगत हानी- सुप्रिया सुळे,
सुळे यांनी सांगितली पराटाची आठवण
सोलापूर-
अरुण जेटली आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध होते त्यामुळे जेटली यांच्या जाण्याने आम्हाला व्यक्तिगतरीत्या नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Body:मागील तेरा वर्षापासून संसदेत काम करत असताना अरुण जेटली यांच्या सोबत नेहमीच अनेक विषयावर बोलण्याचा संबंध आलेला होता अरुण जेटली हे वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचे नेते असले तरीही ही आमच्यासाठी ते मार्गदर्शक होते असे सांगत अरुण जेटली यांचा पराटे खाण्याचा किस्साही सुप्रिया सुळे यांनी सांगितला

Conclusion:बाईट सुप्रिया सुळे , खासदार

सुप्रिया सुळे यांचा हिंदी व मराठी बाईट सोबत जोडला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.